PMC Hall ticket 2025 : पुणे महानगरपालिका (JE Civil) प्रवेशपत्र 2025: डाउनलोड करा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

PMC Hall ticket 2025 | PMC Admit Card 2025

पुणे महानगरपालिका (PMC) मार्फत घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता (Junior Engineer – JE) सिव्हिल पदांच्या भरती परीक्षेसाठी PMC Hall Ticket 2025 अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. ज्यांनी या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर केला आहे, ते उमेदवार आता आपले प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र हे परीक्षेत सहभागी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे आणि परीक्षा केंद्रावर प्रवेश करण्यासाठी ते अनिवार्य आहे.

Also read : BAVMC PMC Bharti 2025 – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांसाठी 78 जागा, सविस्तर माहिती!

Pune Municipal Corporation (PMC)

पुणे महानगरपालिका भरती 2025 प्रवेशपत्र

PMC Hall ticket 2025 Download

PMC Hall ticket 2025 – SHORT DETAILS
विभागाचे नाव पुणे महानगरपालिका
परीक्षेचे नावJE (Civil) लेखी परीक्षा 2025
पदाचे नावकनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3)
पद संख्या169
जाहिरात क्र1/1579
परीक्षा दिनांक01 डिसेंबर 2025

PMC Hall ticket 2025 – परिक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत

  1. पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट pmc.gov.in ला भेट द्या.
  2. होमपेजवरील “Recruitment Info” किंवा “Latest Announcements” सेक्शनवर जा.
  3.  “PMC JE (Civil) Admit Card 2025” या लिंकवर क्लिक करा.
  4. तुमचा अर्ज/नोंदणी क्रमांक (Application/Registration Number), जन्मतारीख (Date of Birth), आणि दिलेला कॅप्चा कोड (Captcha Code) टाका.
  5.  “Submit” किंवा “Download Admit Card” बटणावर क्लिक करा.
  6. तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  7.  PDF फाईल डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

Some Useful Important Links

प्रवेश पत्र 👉Download here
Officail Website👉click here
Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!