रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा (आरआरबी) RRB Section Controller Bharti 2025 – 368 पदांसाठी ऑनलाइन भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

RRB Section Controller Bharti 2025 – रेल्वे भरती मंडळ (RRBs) कडून एक मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. CEN No. 04/2025 अंतर्गत भारतीय रेल्वेमध्ये 368 Section Controller पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत असून, इच्छुक उमेदवारांनी 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

या पदासाठी ग्रॅज्युएशन (Graduate Degree) पात्रता आवश्यक असून, अर्जदारांचे वय 20 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावे. शासन नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे. निवड प्रक्रिया Single Stage CBT, Document Verification आणि Medical Examination (A-2 Standard) या टप्प्यांमधून होणार आहे.

CBT मध्ये 100 प्रश्न 120 मिनिटांत सोडवावे लागणार असून 1/3 negative marking लागू असेल. परीक्षेचे निकाल Normalization प्रक्रियेद्वारे जाहीर केले जातील. किमान पात्रता गुण UR/EWS साठी 40%, OBC साठी 30% आणि SC/ST साठी 25–30% निश्चित करण्यात आले आहेत.

अर्ज करताना उमेदवारांनी Live Photograph, Signature व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच, अर्ज एकाच RRB कडे करावा; एकापेक्षा जास्त RRB कडे अर्ज केल्यास उमेदवाराचे सर्व अर्ज नाकारले जातील.

अर्ज शुल्क सामान्य उमेदवारांसाठी ₹3680 असून, CBT ला हजेरी लावल्यावर ₹400 परत मिळतील. SC/ST/PwBD/महिला उमेदवारांसाठी शुल्क फक्त ₹2368 असून ते पूर्ण परत केले जाईल.

हे पण वाचा : SBI SCO Bharti 2025: 122 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज | पात्रता, वेतन आणि महत्त्वाच्या तारखा

Railway Recruitment Boards (RRBs)

RRB Section Controller Bharti 2025

जाहिरात क्र : CEN 04/2025

The Railway Recruitment Boards (RRBs) have released the official notification CEN 04/2025 for the recruitment of 368 Section Controller posts. The online application process will be open from September 15 to October 14, 2025. Eligible graduates aged between 20–33 years can apply online through the official RRB websites. The selection will be based on a Computer-Based Test (CBT), Document Verification, and A-2 Medical Examination. This is a great opportunity for aspirants to secure a Level-6 pay scale job (₹35,400 + allowances) in Indian Railways.

RRB Section Controller Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणAll India
एकुण जागा368
 Important Dates
अर्ज सुरू15 सप्टेंबर 2025
अंतिम तारीख14 ऑक्टोबर 2025
परिक्षानंतर कळविण्यात येईल.

RRB Section Controller Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Section Controller 368

RRB Section Controller Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सेक्शन कंट्रोलर
  • पदवीधर (Graduate in any discipline) असणे आवश्यक

RRB Section Controller Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

01 जानेवारी 2026 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 20 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 33 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

RRB Section Controller Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 3680
  • (SC/ST/PWD/ESM) : 2368
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

RRB Section Controller Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Single Stage CBT (100 प्रश्न, 120 मिनिटे)
  1. Analytical & Mathematical Ability
  2. Logical Reasoning
  3. Mental Reasoning
  4. Negative Marking: 1/3
  5. Minimum Qualifying Marks: UR/EWS – 40%, OBC – 30%, SC – 30%, ST – 25%
  • Document Verification
  • Medical Examination

RRB Section Controller Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. अधिकृत RRB वेबसाइटला भेट द्या.
  2. “Create Account” वर क्लिक करून Mobile नंबर व Email ID नोंदणी करा.
  3. फॉर्ममध्ये सर्व माहिती अचूक भरा.
  4. फोटो, स्वाक्षरी व कागदपत्रे अपलोड करा.
  5. शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
  6. अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!