RRB ALP Bharti 2025 – भारतीय रेल्वे (RRB ALP ) च्या अंतर्गत एकूण 9900 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय रेल्वे ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 10 एप्रिल 2025 पासून असून शेवटची तारीख 09 मे 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
The Government of India, Ministry of Railways, has announced a significant recruitment drive for the post of Assistant Loco Pilot (ALP) through the Railway Recruitment Boards (RRBs). This recruitment, under CEN No. 01/2025 (ALP), presents a substantial opportunity for aspiring individuals to join the Indian Railways. According to the indicative notice dated 29-03-2025, a total of approximately 9900 vacancies have been announced for the Assistant Loco Pilot position across all RRBs. The pay level for this post is Level 2 as per the 7th CPC, with an initial pay of ₹ 19,900/-. The medical standard required for this position is A-1 (Standard). The online application process is scheduled to commence on 10th April 2025 and will close on 9th May 2025 (23:59 hours). It is crucial for all eligible candidates to submit their applications ONLY through the online mode. |
Railway Recruitment Boards (RRB)भारतीय रेल्वे भरती 2025WWW.MHNOKARI.IN |
RRB ALP Recruitment 2025 – Short Details of Notification |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 9900 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू तारीख होण्याची | 10 एप्रिल 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 09 मे 2025 |
जाहिरात क्र. – | 01/2025 (ALP) |
हे पण वाचा : Arogya Vibhag Pune Bharti 2025 – आरोग्य विभाग पुणे मध्ये 25 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
RRB ALP Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा |
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 एप्रिल 2025
- अंतिम तारीख : 09 मे 2025
- परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.
|
RRB ALP Bharti 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा |
पदाचे नाव | रिक्त जागा |
असिस्टंट लोको पायलट (ALP) | 9900 |
RRB ALP Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
असिस्टंट लोको पायलट (ALP) | - 10 परीक्षा उत्तीर्ण असणे
- संबंधित ट्रेडमध्ये ITI/डिप्लोमा.
|
RRB ALP Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया |
|
RRB ALP Bharti 2025 साठी वयोमर्यादा |
- 01 जुलै 2025 रोजी
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 30 वर्षे
- काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
|
RRB ALP Bharti 2025 साठी अर्ज शुल्क |
- (GEN/OBC/EWS) : 500
- (SC/ST/PWD/ESM) : 250
- उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.
|
RRB ALP Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे? |
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. |
ऑनलाईन अर्ज | 👉Click here |
जाहिरात [PDF] | 👉Click here |
अधिकृत वेबसाइट | 👉Click here |
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://indianrailways.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
|