MPSC Bharti 2025 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या अंतर्गत एकूण 2795 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 29 एप्रिल 2025 पासून असून शेवटची तारीख 19 मे 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the recruitment process for the post of Pashudhan Vikas Adhikari (Livestock Development Officer) for the year 2025. |
Maharashtra Public Service Commission (MPSC)Maharashtra Public Service Commission Announces Recruitment for Pashudhan Vikas Adhikari (Livestock Development Officer) 2025 MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025WWW.MHNOKARI.IN |
MPSC Recruitment 2025 – Short Details of Notification |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 2795 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 29 एप्रिल 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 19 मे 2025 |
जाहिरात क्र. – | 088/2025 |
हे पण वाचा : NMDC Bharti 2025 : NMDC स्टील लिमिटेडमध्ये 934 जागा – लगेच अर्ज करा!
NHAI Recruitment 2025 – Apply Now! for 60 vacancies
MPSC Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा |
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 एप्रिल 2025
- अंतिम तारीख : 19 मे 2025
|
MPSC Bharti 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा |
पदाचे नाव | रिक्त जागा |
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ | 2795 |
MPSC Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ | - पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी.
|
MPSC Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया |
- preliminary examination
- main examination
|
MPSC Bharti 2025 साठी वयोमर्यादा |
- 01 ऑगस्ट 2025 रोजी
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
- काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
|
MPSC Bharti 2025 साठी अर्ज शुल्क |
- (GEN/OBC/EWS) : 394
- (SC/ST/PWD/ESM) : 294
- उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.
|
MPSC Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे? |
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. |
ऑनलाईन अर्ज | 👉Click here |
जाहिरात [PDF] | 👉Click here |
अधिकृत वेबसाइट | 👉Click here |
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.mpsc.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
|
Hi! I’m Karan, an Experienced content editor at mhnokari.in, specializing in government job updates, exam results, admit cards, and recruitment news. With a focus on accuracy and clarity, I deliver trusted, fact-checked content to empower students and job seekers across India. Recognized for aligning actionable insights with official guidelines, I ensure readers stay prepared in competitive fields like education and public-sector careers.