Bank of Baroda Bharti 2025 – 146 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bank of Baroda Bharti 2025 – बँक ऑफ बडोदा (BOB) च्या अंतर्गत एकूण 146 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 26 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

Bank of Baroda has announced a recruitment drive for 146 Human Resource positions on a fixed-term engagement on a contractual basis across various departments. The online registration for applications commenced on 26th March 2025 and will continue until the last date for submission and fee payment on 15th April 2025.
Bank of Baroda (BOB)

बँक ऑफ बडोदा भरती 2025

WWW.MHNOKARI.IN

Bank of Baroda Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 146 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू तारीख होण्याची 26 मार्च 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल 2025
जाहिरात क्र. –BOB/HRM/REC/ADVT/2025/03

हे पण वाचा : NPCIL Bharti 2025 – 391 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Bank of Baroda Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 मार्च 2025
  • अंतिम तारीख : 15 एप्रिल 2025
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

Bank of Baroda Bharti 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर (DDBA) 01
प्रायवेट बँकर-रेडियन्स प्रायवेट 03
ग्रुप हेड 04
टेरिटरी हेड 17
सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 101
वेल्थ स्ट्रैटेजिस्ट (Investment & Insurance) 18
प्रोडक्ट हेड-Private Banking 01
पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट 01

Bank of Baroda Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर (DDBA) 

  •  पदवी
  • भारतीय सैन्यात कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले निवृत्त अधिकारी/भारतीय हवाई दलात जीपी कॅप्टन विंग कमांडर.
प्रायवेट बँकर-रेडियन्स प्रायवेट
  • पदवी
  • 01 वर्षे अनुभव
ग्रुप हेड
  • पदवी
  • 10 वर्षे अनुभव
टेरिटरी हेड
  • पदवी
  • 06 वर्षे अनुभव
सिनियर रिलेशनशिप मॅनेजर
  • पदवी
  • 03 वर्षे अनुभव
वेल्थ स्ट्रैटेजिस्ट (Investment & Insurance)
  • पदवी
  • 03 वर्षे अनुभव
प्रोडक्ट हेड-Private Banking
  • पदवी
  • 03 वर्षे अनुभव
पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट
  •  पदवी
  • 01 वर्षे अनुभव

Bank of Baroda Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • निवड शॉर्टलिस्टिंग (Shortlisting) आणि त्यानंतर मुलाखतीच्या (Personal Interview – PI) फेरीवर आधारित असेल.

Bank of Baroda Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • 01 मार्च 2025 रोजी
  • किमान वयोमर्यादा : 22 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 57 वर्षे
  •  काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

Bank of Baroda Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 600
  • (SC/ST/PWD/ESM) : 100
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

Bank of Baroda Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर (DDBA) 👉Click here
ऑनलाईन अर्ज 👉Click here
जाहिरात [PDF] 👉Click here
  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी bankofbaroda या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  5. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
Join Our WhatsApp Group!