NPCIL Bharti 2025 – 391 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NPCIL Bharti 2025 – न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) च्या अंतर्गत एकूण 391 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 12 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) has announced recruitment for various positions at its Kaiga site for the year 2025, offering a total of 391 posts. The recruitment spans scientific, technical, and administrative roles, including Scientific Assistant-B, Stipendiary Trainees, Assistant Grade-1, Nurse-A, and Technician/C (X-Ray Technician). The selection processes vary by post, involving online examinations and potentially skill tests or personal interviews. The advertisement outlines eligibility criteria, age limits, educational qualifications, pay scales, and application procedures, with the online application window open from 12th March to 1st April 2025.
Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL)

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025

WWW.MHNOKARI.IN

NPCIL Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 391 जागा
नोकरी ठिकाणकैगा साइट, NPCIL
अर्ज सुरू तारीख होण्याची 12 मार्च 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 एप्रिल 2025
जाहिरात क्र. –NPCIL/Kaiga Site/HRM/01/2025

हे पण वाचा : Indian Navy Agniveer Bharti 2025 – भारतीय नौदलात रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

NPCIL Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 मार्च 2025
  • अंतिम तारीख : 03 एप्रिल 2025
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

NPCIL Bharti 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
सायंटिफिक असिस्टंट-B 45
कॅटेगरी I-स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) 82
कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/Technician) 226
असिस्टंट ग्रेड-1 (HR) 22
असिस्टंट ग्रेड-1 (F&A) 04
असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) 10
नर्स – A 01
टेक्निशियन/C (X-Ray Technician) 01

NPCIL Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सायंटिफिक असिस्टंट-B
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Electrical/ Instrumentation/ Electronics/ Mechanical)
  • BSc. (Computer Science)/ BSc. (Statistics)
कॅटेगरी I-स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA)
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा Electrical/ Mechanical/ Instrumentation /Electronics
  • B.Sc.(Physics, Chemistry & Mathematics
कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/Technician)
  • 10वी उत्तीर्ण
  • ITI
असिस्टंट ग्रेड-1 (HR)
  •  पदवी
असिस्टंट ग्रेड-1 (F&A)
  •  पदवी
असिस्टंट ग्रेड-1 (C&MM)
  •  पदवी
नर्स – A
  • 12वी उत्तीर्ण
  • नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा किंवा BSc.(Nursing) किंवा नर्सिंग “A” प्रमाणपत्र
  • 3 वर्षांचा अनुभव
टेक्निशियन/C (X-Ray Technician)
  •  12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  • मेडिकल रेडिओग्राफी/ एक्स-रे  टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र
  • 02 वर्षे अनुभव

NPCIL Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Stage 1: Online Examination
  • Stage 2: Personal Interview
  • Stage-3: Skill Test

NPCIL Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • 01 एप्रिल 2025 रोजी
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 30 वर्षे
  •  काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

NPCIL Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 150
  • (SC/ST/PWD/ESM) : 100
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

NPCIL Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज👉Click here
जाहिरात [PDF]👉Click here
  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.npcil.nic.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  5. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
Join Our WhatsApp Group!