NMMC Bharti 2025 – नवी मुंबई महानगरपालिकेत 620 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NMMC Bharti 2025 – नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) च्या अंतर्गत एकूण 620 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 27 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 11 मे 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

The Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) has released an official announcement regarding a significant recruitment drive for a total of 620 vacant positions. The recruitment process will be conducted online, and eligible candidates are invited to submit their applications through the official NMMC website, www.nmmc.gov.in.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025

WWW.MHNOKARI.IN

NMMC Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 620 जागा
नोकरी ठिकाणनवी मुंबई
अर्ज सुरू तारीख होण्याची 27 मार्च 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025
जाहिरात क्र. –आस्था/01/2025

हे पण वाचा : Bank of Baroda Bharti 2025 – 146 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

NMMC Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 मार्च 2025
  • अंतिम तारीख : 11 मे 2025
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

NMMC Bharti 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
बायोमेडिकल इंजिनिअर 01
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 35
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग) 06
उद्यान अधीक्षक 01
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी 01
वैद्यकीय समाजसेवक 15
डेंटल हायजिनिस्ट 03
स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.) 131
डायलिसिस तंत्रज्ञ 04
सांख्यिकी सहाय्यक 03
इसीजी तंत्रज्ञ 08
सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) 05
आहार तंत्रज्ञ 01
नेत्र चिकित्सा सहाय्यक 01
औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी 12
आरोग्य सहाय्यक (महिला) 12
बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक 06
पशुधन पर्यवेक्षक 02
सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.) 38
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) 51
शस्त्रक्रियागृह सहाय्यक 15
सहाय्यक ग्रंथपाल 08
वायरमन (Wireman) 02
ध्वनीचालक 01
उद्यान सहाय्यक 04
लिपिक-टंकलेखक 135
लेखा लिपिक 58
शवविच्छेदन मदतनीस 04
कक्षसेविका/आया 28
कक्षसेविक (वॉर्डबॉय) 29

NMMC Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
बायोमेडिकल इंजिनिअर
  • बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी
  • 02 वर्षे अनुभव
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग)
  • बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी
  • 02 वर्षे अनुभव
उद्यान अधीक्षक
  • B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी
  • पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा
  • 03 वर्षे अनुभव
वैद्यकीय समाजसेवक
  • समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW
  • 02 वर्षे अनुभव
डेंटल हायजिनिस्ट
  • 12वी उत्तीर्ण
  • दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण.
  • 02 वर्षे अनुभव
स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.)
  • BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM
  • 02 वर्षे अनुभव
डायलिसिस तंत्रज्ञ
  •  B.Sc /DMLT
  • डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण
  • 02 वर्षे अनुभव
सांख्यिकी सहाय्यक
  • सांख्यिकी पदवी
  • 02 वर्षे अनुभव
इसीजी तंत्रज्ञ
  • भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
  • ECG टेक्निशियन कोर्स
  • 02 वर्षे अनुभव
सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)
  • शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी
  • 02 वर्षे अनुभव
आहार तंत्रज्ञ
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी
  • 02 वर्षे अनुभव
नेत्र चिकित्सा सहाय्यक
  • 12वी उत्तीर्ण
  • ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी
  •  B.Pharma
  • 02 वर्षे अनुभव
आरोग्य सहाय्यक (महिला)
  • 12वी उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव
बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक
  • 12वी उत्तीर्ण
  • ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)
  • 02 वर्षे अनुभव
पशुधन पर्यवेक्षक
  •  12वी उत्तीर्ण
  • पशुसंवर्धन डिप्लोमा
  • 02 वर्षे अनुभव
सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)
  • 10वी उत्तीर्ण
  • ANM
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)
  • 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
शस्त्रक्रियागृह सहाय्यक
  • 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव
सहाय्यक ग्रंथपाल
  • ग्रंथालय पदवी (B.Lib.)
वायरमन (Wireman)
  • 12वी उत्तीर्ण
  • NCVT (तारतंत्री-Wireman)
ध्वनीचालक
  • 10वी उत्तीर्ण
  • ITI (Radio/TV/Mechanical)
उद्यान सहाय्यक
  • B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/ फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
लिपिक-टंकलेखक
  •  कोणत्याही शाखेतील पदवी
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लेखा लिपिक
  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
शवविच्छेदन मदतनीस
  • 10वी उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव
कक्षसेविका/आया
  • 10वी उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव
कक्षसेविक (वॉर्डबॉय)
  • 10वी उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव

NMMC Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • online written examination (संगणक आधारित परीक्षा)

NMMC Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • 11 मे 2025 रोजी
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  •  काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

 

NMMC Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 1000
  • (SC/ST/PWD/ESM) : 900
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

NMMC Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज 👉Click here
जाहिरात [PDF] 👉Click here
अधिकृत वेबसाइट👉Click here
  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://nmmc.gov.in/navimumbai/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  5. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
Join Our WhatsApp Group!