Maharashtra Police Bharti 2025 – तब्बल 15,631 पदांसाठी मेगाभरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Police Bharti 2025 – महाराष्ट्र राज्य पोलीस दलांतर्गत 15,631 रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पोलीस व तुरुंग विभागातील एकूण 15,631 पदे भरण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 12 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, गृहमंत्रालयाने यासंदर्भातील शासन निर्णय (GR) 20 ऑगस्ट 2025 रोजी जारी केला आहे. अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

ही भरती 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या काळातील तसेच 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत निर्माण होणाऱ्या रिक्त पदांसाठी केली जाणार आहे.

हे पण वाचा : AAI Bharti 2025 – 976 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Maharashtra Police Force and the Prison Department

महाराष्ट्र पोलीस भरती 2025

शासन निर्णय क्रमांक: पोलीस-1125/प्र.क.173/पोल-5अ

The Maharashtra State Government has approved the recruitment of 15,631 vacant posts in the Police Force and Prison Department under its ambitious “Megabharti 2025” drive.

The recruitment—cleared in a Cabinet meeting on August 12, 2025 and formalized via a Government Resolution (GR) issued on August 20, 2025 – will cover vacancies from 2024 and 2025, with 100% of posts permitted to be filled, overriding earlier limits.

Maharashtra Police Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
भरती विभागमहाराष्ट्र पोलीस व कारागृह विभाग
एकुण जागा15,631
 Important Dates
अर्ज सुरूलवकरच जाहीर होईल
अंतिम तारीखलवकरच जाहीर होईल
परिक्षानंतर कळविण्यात येईल.

Maharashtra Police Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
पोलीस शिपाई12,399
पोलीस शिपाई चालक234
बॅण्ड्समन25
सशस्त्र पोलीस शिपाई2,393
कारागृह शिपाई580

Maharashtra Police Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

 शैक्षणिक पात्रता
किमान शैक्षणिक पात्रता : इयत्ता 12वी उत्तीर्ण (अधिक माहितीकरिता जाहिरात PDF पहावी)

Maharashtra Police Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

30 एप्रिल 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 2 वर्षे
  • विशेष सवलत : 2022 व 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवारही पात्र

Maharashtra Police Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 450/-
  • (SC/ST/PWD/ESM) : 350/-
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

Maharashtra Police Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • OMR आधारित लिखित परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • दस्तऐवज पडताळणी

Maharashtra Police  Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: www.maharashtra.gov.in
  2. “Police Bharti 2025” लिंकवर क्लिक करा.
  3. नवीन नोंदणी करून फॉर्म भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. फी ऑनलाईन भरून अर्ज सबमिट करा.
  6. अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF GR] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज (Available Soon)👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here
Join Our WhatsApp Group!