UIIC Hall ticket 2024 – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये 200 जागांसाठी भरती, परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

UIIC Hall Ticket 2024 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत ‘ एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर’ पदाच्या परीक्षा 2024 साठीचे प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी 200 जागांसाठी अर्ज केला आहे, ते उमेदवार आता खालील वेबसाईट लिंकवरून प्रवेशपत्र पाहू आणि डाउनलोड करू शकतात. ऑनलाइन परीक्षा 21 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी प्रवेशपत्र बरोबर घेऊन जाणे आवश्यक आहे.

UIIC Exam 2024 – Admit card released

The United India Insurance Company Limited has released the hall ticket for the Administrative Officer’ exam 2024 on its official website. Candidates who have applied for 200 vacancies can now view and download their hall ticket from the link provided below. The online examination is scheduled to be held on 21 December 2024. Candidates must carry their hall ticket to the examination center.

Also read.

CTET Hall ticket 2024 – केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर 2024, परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

UIIC Hall ticket download

विभागाचे नावयुनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
परीक्षा दिनांक 21 डिसेंबर 2024
प्रवेश पत्रयेथे क्लिक करा

 

प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत (UIIC Hall ticket download process)

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा
  2. वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  3. तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.

 

स्वामी विवेकानंद यांचे 10 प्रेरणादायक विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे 9 प्रेरणादायक विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे 7 प्रेरणादायक विचार Thane Mahanagarpalika Bharti 2024 साठी 42 जागांसाठी भरती पटकन यश मिळवण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती
Join Our WhatsApp Group!