BMC Bharti 2026 : 10वी उत्तीर्णांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामगार पदासाठी भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2026 – बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने कामगार भरती 2026 साठी 38 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवार 18 फेब्रुवारी 2026 पर्यंत अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.


BMC Bharti 2026 – Notification Overview

मुंबईमध्ये सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation -BMC) अंतर्गत ‘कामगार’ पदासाठी एकूण 38 रिक्त जागा देवनार पशुवधगृह (Deonar Abattoir) येथे भरण्यासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया केवळ ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे ठेवण्यात आली आहे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी केवळ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत भरती पोर्टल https://portal.mcgm.gov.in वरूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आल्याने, उमेदवारांनी वेळेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

हे पण वाचा : IOCL Apprentice Bharti 2026: इंडियन ऑइल मध्ये 394 अप्रेंटिस पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

Brihanmumbai Municipal Corporation (BMC)

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026

Download Mh Nokari App Now

BMC Bharti 2026 – महत्त्वाची माहिती

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणमुंबई
एकुण जागा38
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू28 जानेवारी 2026
अंतिम तारीख18 फेब्रुवारी 2026
अर्ज शुल्क
GEN/OBC/EWS1000
SC/ST/PWD/ESM900

BMC Bharti 2026 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
कामगार38

BMC Bharti 2026 साठी पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कामगार
  • 10वी उत्तीर्ण

BMC Bharti 2026 साठी वयोमर्यादा

22 जानेवारी 2026 रोजी

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

BMC Bharti 2026 साठी निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी

BMC Bharti 2026 साठी अर्ज कसे करावे?

  1. सर्वप्रथम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत भरती पोर्टल https://portal.mcgm.gov.in/ ला भेट द्या.
  2.  ‘Recruitment‘ किंवा ‘Careers’ विभागात जाऊन ‘कामगार पदभरती 2026’ शी संबंधित लिंक शोधा.
  3. Apply Online” लिंकवर क्लिक करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  4. आवश्यक माहिती भरून नोंदणी करा आणि अर्ज अचूकपणे भरा.
  5. मागणीनुसार आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  6.  तुमच्या श्रेणीनुसार अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज अंतिमरित्या सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रत (प्रिंटआउट) जपून ठेवा.

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

महत्त्वाचे लिंक

जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here
Download Mh Nokari App Now👉Download Here

BMC Recruitment 2026 : (English)

Brihanmumbai Municipal Corporation (BMC)

BMC Notification 2026

BMC Recruitment 2026 – Short Details of Notification

Application ModeOnline
Job LocationMumbai
Total Post38
Important Date
Online Apply Start Date28 January 2026 
Online Apply Last Date18 February 2026
Fees
GEN/OBC/EWS1000
SC/ST/PWD/ESM900

Age Limit For BMC Recruitment 2026

  • Minimum Age : 18 Years
  • Maximum Age :38 Years
  • Age relaxation will be given to some special category candidates.

Post Name and Vacancy For BMC Recruitment 2026

Post NameVacancy
Labour 38

Educational Qualification For BMC Recruitment 2026

Post Name Educational Qualification
Labour
  • 10th pass

Selection Process For
BMC Recruitment 2026

  • Online examination
  • Document Verification

Interested Candidate Can Read the Full Notification Before Apply Online

Some Useful Important Links

Notification (PDF)👉Download Here
Online Application👉Visit Here
Official Website👉Click Here
Download Mh Nokari App Now👉Download Here
Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!