SSC MTS Bharti 2025 – 1075+ Multi‑Tasking Staff व Havaldar पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

SSC MTS Bharti 2025 | SSC MTS Recruitment 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Staff Selection Commission (SSC) ने 26 जून 2025 रोजी अधिकृत सूचना प्रसिद्ध केली, ज्यात Havaldar पदांसाठी एकुण 1,075 जागा जाहीर केल्या आहेत. MTS पदांची संख्याही लवकरच अधिकृतपणे जाहीर होणार आहे.

आवेदन प्रक्रिया 26 जून 2025 पासून सुरु झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2025 आहे. पर्यायी फी भरण्याची अंतिम मुदत देखील तितक्याच तारखेला आहे . अर्ज ऑनलाइन मोडमध्ये SSC च्या अधिकृत संकेतस्थळावरून (ssc.gov.in) स्वीकारले जातील.

हे पण वाचा : Indian Coast Guard Bharti 2025 -भारतीय तटरक्षक दलात 630 नाविक आणि यांत्रिक पदांसाठी भरती जाहीर!

Staff Selection Commission (SSC)

SSC मार्फत MTS भरती 2025

जाहिरात क्र : E/15/2025-C-2

Staff Selection Commission (SSC) has officially opened the application process for the Multi-Tasking (Non-Technical) Staff (MTS) and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2025. Interested applicants can submit their applications online starting from 26 June 2025, until the application deadline on 24 July 2025. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply.

SSC MTS Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 1075+ जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
परिक्षा 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025
अर्ज सुरू 26 जून 2025
अंतिम तारीख24 जुलै 2025

SSC MTS Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) —
हवालदार (CBIC & CBN) 1075

SSC MTS Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)
  • 10वी उत्तीर्ण
हवालदार (CBIC & CBN)
  • 10वी उत्तीर्ण

SSC MTS Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

01 ऑगस्ट 2025  रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 27 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

SSC MTS Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Computer Based Examination (CBE)
  • Physical Efficiency Test (PET)
  • Physical Standard Test (PST)

SSC MTS Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 100
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

SSC MTS   Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://ssc.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  5. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Apply Online
अधिकृत वेबसाइट👉Visit Here

 

Join Our WhatsApp Group!