Indian Coast Guard Bharti 2025 – इंडियन कोस्ट गार्डने (ICG) नविक (जनरल ड्युटी), नविक (डोमेस्टिक ब्रँच) आणि यांत्रिक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
ही भरती 01/2026 आणि 02/2026 बॅचसाठी असून, अर्ज करण्याची प्रक्रिया 11 जून 2025 पासून सुरू होईल आणि 25 जून 2025 रोजी बंद होईल. ही भरती Coast Guard Enrolled Personnel Test (CGEPT) च्या माध्यमातून घेतली जाणार आहे. देशाच्या अत्यंत प्रतिष्ठित सुरक्षा दलांपैकी एक असलेल्या इंडियन कोस्ट गार्डमध्ये सामील होण्याची ही एक उत्तम संधी आहे.
The Indian Coast Guard (ICG) has released an official notification inviting online applications from eligible male Indian citizens for recruitment to the posts of Navik (General Duty), Navik (Domestic Branch), and Yantrik for the 01/2026 and 02/2026 batches. The application window is scheduled to open on June 11, 2025, and will close on June 25, 2025. This recruitment drive, conducted through the Coast Guard Enrolled Personnel Test (CGEPT), offers a significant opportunity for young individuals seeking a career in one of the nation’s premier armed forces. |
Indian Coast Guard (ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2025 |
Indian Coast Guard Recruitment 2025 – Short Details of Notification |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 630 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
जाहिरात क्र. – | CGEPT-01/2026 & 02/2026 |
हे पण वाचा : Central Bank of India Bharti 2025 – 4500 जागांसाठी अर्ज सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Indian Coast Guard Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा |
- अर्ज सुरू : 11 जून 2025
- अंतिम तारीख : 25 जून 2025
- परीक्षा (CGEPT-01/26): सप्टेंबर, नोव्हेंबर 2025 & फेब्रुवारी 2026
- परीक्षा (CGEPT-02/26): सप्टेंबर 2025 & फेब्रुवारी, जुलै 2026
|
पदाचे नाव | रिक्त जागा |
CGEPT-01/26 बॅच |
नाविक (GD) | 260 |
यांत्रिक (मेकॅनिकल) | 30 |
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 11 |
यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 19 |
CGEPT-02/26 बॅच |
नाविक (GD) | 260 |
नाविक (DB) | 50 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
नाविक (GD) | - 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
|
नाविक (DB) | |
यांत्रिक | - 10वी उत्तीर्ण आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) मान्यताप्राप्त इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 3 किंवा 4 वर्षांचा डिप्लोमा.
|
Indian Coast Guard Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया |
- टप्पा I: संगणक-आधारित ऑनलाइन परीक्षा.
- टप्पा II: मूल्यांकन चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी (PFT),
- कागदपत्र पडताळणी आणि प्राथमिक वैद्यकीय तपासणी.
- टप्पा III: INS चिल्का येथे अंतिम कागदपत्र पडताळणी आणि नावनोंदणीपूर्वीची वैद्यकीय तपासणी.
- टप्पा IV: प्रशिक्षणापूर्वी मूळ कागदपत्रांची पडताळणी.
|
Indian Coast Guard Bharti 2025 साठी वयोमर्यादा |
- उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 22 वर्षे असावे.
- नाविक (GD) आणि नाविक (DB): जन्म 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008 दरम्यान झालेला असावा.
- यांत्रिक: जन्म 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008 दरम्यान झालेला असावा.
- आरक्षित पदांसाठी SC/ST उमेदवारांना 05 वर्षे आणि OBC (नॉन-क्रिमी लेयर) उमेदवारांना 03 वर्षांची वयोमर्यादेत सवलत लागू आहे.
|
Indian Coast Guard Bharti 2025 साठी अर्ज शुल्क |
- (GEN/OBC/EWS) : 300
- (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
- उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.
|
Indian Coast Guard Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे? |
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://joinindiancoastguard.cdac.in/ cgept या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
|
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. |
Some Useful Important Links |
जाहिरात [PDF] | 👉Download Here |
ऑनलाईन अर्ज | 👉Apply Online |
अधिकृत वेबसाइट | 👉Visit Here |
Hi! I’m Karan, an Experienced content editor at mhnokari.in, specializing in government job updates, exam results, admit cards, and recruitment news. With a focus on accuracy and clarity, I deliver trusted, fact-checked content to empower students and job seekers across India. Recognized for aligning actionable insights with official guidelines, I ensure readers stay prepared in competitive fields like education and public-sector careers.