SBI PO Result 2025 – भारतीय स्टेट बँकेत 600 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) जागांसाठी भरती, परीक्षेचा निकाल जाहीर !

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SBI PO Result 2025 – भारतीय स्टेट बँकेने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरतीसाठी ५ एप्रिल २०२५ रोजी पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in किंवा bank.sbi/careers येथे प्रकाशित करण्यात आला आहे. 08, 16, 24 आणि 26 मार्च 2025 रोजी आयोजित केलेल्या या परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी आता त्यांचे निकाल तपासू शकतात.

SBI PO Exam Results Announce

The State Bank of India (SBI) has announced the results of the Probationary Officer (PO) Preliminary Exam 2025, conducted on April 5, 2025. The results are now available on the bank’s official website at sbi.co.in or bank.sbi/careers. Candidates who appeared for the exam held on March 8, 16, 24, and 26, 2025, can now check their scores online.

AAI Bharti 2025 – 309 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

SBI PO  Result download

 निकाल Click Here
पूर्व परीक्षा08, 16 & 24 मार्च 2025

परिक्षा निकाल डाउनलोड करण्याची पद्धत (SBI PO Result download process)

  • SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • होमपेजवरील “Latest Announcements” किंवा “Careers” सेक्शनमध्ये जा.
  • “SBI PO Prelims Result 2025” लिंकवर क्लिक करा.
  • रजिस्ट्रेशन नंबर/रोल नंबर आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून निकाल पहा.

Join Our WhatsApp Group!