AAI Bharti 2025 – 309 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

AAI Bharti 2025 – भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या अंतर्गत एकूण 309 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 25 एप्रिल 2025 पासून असून शेवटची तारीख 24 मे 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
The Airports Authority of India (AAI), a Government of India Public Sector Enterprise with Mini Ratna Category-1 status, has announced a recruitment drive for 309 Junior Executive (Air Traffic Control) positions. The AAI, responsible for creating, upgrading, maintaining, and managing civil aviation infrastructure in India, has opened online applications through its website, www.aai.aero. No other mode of application will be accepted.

Airports Authority of India (AAI)

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2025

WWW.MHNOKARI.IN

AAI Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 309 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू तारीख होण्याची 25 एप्रिल 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2025
जाहिरात क्र. –02/2025/CHQ

हे पण वाचा :  सरकारी नोकरी शिपाई भरती | Bombay High Court Bharti 2025 – जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

AAI Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 25 एप्रिल 2025
  • अंतिम तारीख : 24 मे 2025
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

AAI Bharti 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
ज्युनियर एक्झिक्युटिव (Air Traffic Control-ATC)309

AAI Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर एक्झिक्युटिव (Air Traffic Control-ATC)
  • B.Sc (Physics आणि Mathematics) किंवा इंजिनिअरिंग पदवी.

AAI Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Computer Based Test (CBT)

AAI Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • 24 मे 2025 रोजी
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 27 वर्षे
  •  काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

AAI Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 1000
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

AAI Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज 👉Click here
जाहिरात [PDF] 👉Click here
अधिकृत वेबसाइट👉Click here
  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.aai.aero/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  5. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
Join Our WhatsApp Group!