Samaj Kalyan Vibhag Result 2025 Answer Key–  समाज कल्याण परीक्षांच्या उत्तरतालिका आणि आक्षेप प्रक्रिया जाहीर

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Samaj Kalyan Vibhag Result 2025 – महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांनी सामाजिक कल्याण विभागांतर्गत वर्ग-३ मधील विविध पदांसाठी (सरळसेवा) पार पडलेल्या परीक्षेची तात्पुरती उत्तरकुंजी (Answer Key) जाहीर केली आहे. 04 ते 19 मार्च २०२५ दरम्यान राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेद्वारे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांची भरती करण्यात येणार आहे.

Samaj Kalyan Vibhag Answer key 2025

समाज कल्याण पदभरती 2024 : प्रश्न/ उत्तर 

Samaj Kalyan Vibhag Answer Key 2025 Released

The Samaj Kalyan Commissionerate, Maharashtra State, Pune, has announced the release of the provisional answer keys for the direct recruitment exams conducted for various Class-3 posts under the Social Welfare Department. The exams, held from March 4 to March 19, 2025, across multiple centers in Maharashtra, aimed to fill vacancies for positions such as Senior Social Welfare Inspector, Superintendent (Women/General), Social Welfare Inspector, Senior/Junior Clerk, and Typist.

Also read : NPCIL Bharti 2025 – 391 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Samaj Kalyan Vibhag  Result download

 निकाल Click Here
समाज कल्याण पदभरती २०२४: प्रश्न/ उत्तर आक्षेप (Objection) फॉर्म संदर्भा त सूचना
last date28/03/2025
Answer KeyClick Here
NotificationClick Here

परिक्षा निकाल डाउनलोड करण्याची पद्धत (Samaj Kalyan Vibhag Result download process)

  • संकेतस्थळाला भेट द्या. किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • नोंदणी क्रमांक/रोल नंबर किंवा पासवर्डचा वापर करून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • परीक्षा निकाल स्क्रीनवर दिसून येईल.
  • परिक्षा निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट घ्या.

Join Our WhatsApp Group!