RRB ALP Hall ticket 2025 – भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट (ALP) CBT II परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

RRB ALP Ticket 2025 -भारतीय रेल्वे भरती बोर्डाने (RRB) असिस्टंट लोको पायलट (ALP) भरतीसाठी (CEN 01/2024) द्वितीय टप्प्याच्या संगणक आधारित परीक्षेचे (CBT-II) प्रवेशपत्र जारी केले आहे. ही परीक्षा 19 आणि 20 मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
The Railway Recruitment Board (RRB) has released the admit cards for the Computer Based Test Stage-II (CBT-II) for the Assistant Loco Pilot (ALP) recruitment under Centralized Employment Notice (CEN) No. 01/2024. Candidates who have qualified for the CBT-II can now download their admit cards from the official RRB regional websites.

 

Also read : MPSC Result 2025 – महाराष्ट्र गट-अ व गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 निकाल जाहीर!

RRB ALP ticket download

विभागाचे नावभारतीय रेल्वे
परीक्षा दिनांक (CBT II)19 & 20 मार्च 2025
Mock Testयेथे क्लिक करा
परीक्षा शहरयेथे क्लिक करा
प्रवेश पत्र येथे क्लिक करा

 

RRB ALP ticket download process

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा
  2. वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  3. तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.

 

Join Our WhatsApp Group!