MPSC Result 2025 –  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात क्र. 111/2023 अंतर्गत गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 – लिपिक टंकलेखक पदासाठी तात्पुरती निवड यादी जाहीर

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MPSC Result 2025महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जाहिरात क्र. 111/2023 अंतर्गत गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 साठी लिपिक टंकलेखक पदाची तात्पुरती निवड यादी 16 एप्रिल 2025 रोजी जाहीर केली आहे.

या निवड प्रक्रियेत उमेदवारांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि टंकलेखन कौशल्य चाचणी यामध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. मुख्य परीक्षा 17 डिसेंबर 2023 रोजी पार पडली होती, तर टंकलेखन कौशल्य चाचणी 10 ते 13 जुलै 2024 या कालावधीत घेण्यात आली होती.

MPSC Result Exam Results Announce

MPSC Releases Provisional Selection List for Clerk Typist Posts under Advt No. 111/2023

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has released the Provisional Selection List for the Clerk Typist positions under Advertisement No. 111/2023. This list pertains to the Maharashtra Group C Services Main Examination 2023.

Also read : Nagpur Arogya vibhag Bharti 2025 – 61 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

MPSC Selection List download

लिपिक टंकलेखक – तात्पुरती निवड यादी (111/2023)Click Here

MPSC Result download process

  • उमेदवार खालील चरणांद्वारे तात्पुरती निवड यादी तपासू शकतात:

    1. MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जा: https://mpsc.gov.in

    2. ‘प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट’ विभागात ‘Advt No. 111/2023 – Clerk Typist – Provisional Selection List’ या लिंकवर क्लिक करा.

    3. PDF फाइल डाउनलोड करा आणि Ctrl+F वापरून आपला नाव किंवा रोल नंबर शोधा.

Join Our WhatsApp Group!