NIACL Bharti 2025 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) च्या अंतर्गत एकूण 500 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 17 डिसेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 01 जानेवारी 2025 आहे. भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 40 हजार पर्यंतची मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
NIACL Recruitment 2025 Information |
The New India Assurance Co. Ltd. (NIACL) has officially announced the recruitment for 500 Assistant vacancies in various positions. Interested applicants can submit their applications online starting from 17 December 2025, until the application deadline on 01 January 2025. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply. |
NIACL Notification 2025 – Important points | |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 500 जागा |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 17 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 01 जानेवारी 2025 |
जाहिरात क्र. – |
हे पण वाचा..
CWC Bharti 2024 – 1,80000 रुपये पर्यंत पगार, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Important Dates for NIACL Bharti 2025 |
|
Post Name and Vacancies for NIACL Bharti 2025 | |
पदाचे नाव | रिक्त जागा |
सहाय्यक (Assistant) | 500 |
Qualification for NIACL Bharti 2025 | |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक (Assistant) |
|
Mode of Selection for NIACL Bharti 2025 |
|
Age Limit for NIACL Bharti 2025 |
|
Application Fee for NIACL Bharti 2025 |
|
Apply Online for NIACL Bharti 2025 | |
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. | |
ऑनलाइन अर्ज 17 डिसेंबर 2024 | 👉(Click here) |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
How to Apply for NIACL Bharti 2025 |
|
People also ask for NIACL Bharti 2025 |
NIACL भरती 2025 साठी वयोमर्यादा किती आहे?उमेदवारांची किमान वयोमर्यादा 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावी, जी 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. मी NIACL भरती 2025 साठी अर्ज कसा करू शकतो?तुम्ही द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.newindia.co.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता. NIACL भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 जानेवारी 2025 आहे. |