NHM Amravati Bharti 2025 – 166 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM Amravati) च्या अंतर्गत एकूण 166 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 20 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 आहे.  या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

The National Health Mission (NHM), Amravati, has announced a significant recruitment drive for 166 various positions. This recruitment is for the year 2025 and aims to fill crucial roles within the district’s health programmes.

NHM Amravati Recruitment 2025 साठी तपशील

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाइन
एकुण जागा166 जागा
नोकरी ठिकाणअमरावती
अर्ज सुरू होण्याची तारीख20 मार्च 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख03 एप्रिल 2025
जाहिरात क्र. – 736/05

हे पण वाचा : GMC Dharashiv Bharti 2025 – 31 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

NHM Amravati Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
स्टाफ नर्स124
वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG)12
लॅब टेक्निशियन10
फार्मासिस्ट07
प्रोग्राम असिस्टंट (Statistics)01
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर041
फिजिओथेरपिस्ट02
न्यूट्रिशनिस्ट01
काउंसलर08

 

NHM Amravati Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स
  • BSc (Nursing) किंवा GNM
वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG)
  •  BAMS/BUMS
लॅब टेक्निशियन
  • DMLT
  • 01 वर्ष अनुभव
फार्मासिस्ट
  • B.Pharm/D.Pharm
  • 01 वर्ष अनुभव
प्रोग्राम असिस्टंट (Statistics)
  • सांख्यिकी सह पदवीधर
जिल्हा प्रोग्राम मॅनेजर
  • आरोग्य विषयात MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
फिजिओथेरपिस्ट
  • फिजिओथेरपी पदवी
न्यूट्रिशनिस्ट
  • B.Sc (Home Science Metrician)
काउंसलर
  • MSW

NHM Amravati Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 60/70 वर्षे

NHM Amravati Bharti 2025 साठी अर्ज फी

  • GEN/OBC/EWS : 150
  • SC/ST/PWD/ESM : 100

NHM Amravati Bharti 2025 साठी महत्त्वाच्या

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 मार्च 2025
  • अंतिम तारीख : 03 एप्रिल 2025

NHM Amravati Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

  • ऑनलाइन अर्ज  👉(Click here)
  • जाहिरात [PDF]  👉(Click here)
  • अर्ज स्वीकारण्याचा पत्ता : रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळच्या बाजुला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती.
Join Our WhatsApp Group!