MAH-B.Ed CET Hall ticket 2025 परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध: परीक्षार्थींनी त्वरित डाउनलोड करा!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MAH-B.Ed Hall Ticket 2025 – महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (State CET Cell) शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी MAH-B.Ed (सामान्य आणि विशेष) आणि B.Ed ELCT-CET परीक्षांचे प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध करून दिले आहेत. खालील वेबसाईट लिंकवरून प्रवेशपत्र पाहू आणि डाउनलोड करू शकतात.

The State Common Entrance Test Cell, Maharashtra, has released the admit cards for the MAH-B.Ed. (General & Special) and B.Ed. ELCT-CET for the academic year 2025-26. Candidates can now download their admit cards from the official website.

Also read : GMC Dharashiv Bharti 2025 – 31 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

MAH-B.Ed Hall ticket download

प्रवेश पत्र येथे क्लिक करा

 

MAH-B.Ed Hall ticket download process

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा
  2. वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  3. तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.

 

Join Our WhatsApp Group!