NCL Bharti 2025 – नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड (NCL) च्या अंतर्गत एकूण 200 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेडने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 17 एप्रिल 2025 पासून असून शेवटची तारीख 10 मे 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
| Northern Coalfields Limited (NCL), a Miniratna company and a subsidiary of Coal India Limited, has issued an employment notification Ref: NCL/HQ/PD/ Manpower/ DR/ 2025-26/65 dated 16/04/2025, inviting online applications from Indian nationals to fill 200 regular Technician positions. These positions are for deployment across Mines/ Establishments of NCL in the Singrauli District of Madhya Pradesh and Sonbhadra District of Uttar Pradesh. |
Northern Coalfields Limited (NCL) नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती 2025WWW.MHNOKARI.IN |
NCL Recruitment 2025 – Short Details of Notification |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
| एकुण जागा | 200 जागा |
| नोकरी ठिकाण | मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश |
| अर्ज सुरू तारीख होण्याची | 17 एप्रिल 2025 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 10 मे 2025 |
| जाहिरात क्र. – | NCL/HQ/PD/ Manpower/DR/ 2025-26/ 65 |
हे पण वाचा : Anganwadi Bharti 2025 Latur – लातूरमध्ये 33 अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
NCL Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा |
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 एप्रिल 2025
- अंतिम तारीख : 10 मे 2025
- परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.
|
NCL Bharti 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा |
| पदाचे नाव | रिक्त जागा |
| टेक्निशियन फिटर (ट्रेनी) कॅटेगरी III | 95 |
| टेक्निशियन इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) कॅटेगरी III | 95 |
| टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) कॅटेगरी III | 10 |
NCL Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता |
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| टेक्निशियन फिटर (ट्रेनी) कॅटेगरी III | - 10वी उत्तीर्ण
- NCVT/SCVT (Fitter)
|
| टेक्निशियन इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) कॅटेगरी III | - 10वी उत्तीर्ण
- ITI-NCVT/SCVT (Electrician)
|
| टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) कॅटेगरी III | - 10वी उत्तीर्ण
- NCVT/SCVT (Welder)
|
NCL Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया |
|
NCL Bharti 2025 साठी वयोमर्यादा |
- 10 मे 2025
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 30 वर्षे
- काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
|
NCL Bharti 2025 साठी अर्ज शुल्क |
- (GEN/OBC/EWS) : 1180
- (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
- उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.
|
NCL Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे? |
| अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. |
| ऑनलाईन अर्ज | 👉Click here |
| जाहिरात [PDF] | 👉Click here |
| अधिकृत वेबसाइट | 👉Click here |
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.nclcil.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
|
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.