MSRTC Bharti 2026 | ST Mahamandal Bharti 2026 – 17,450+ पदांसाठी मेगा भरती | Apply Online

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) 2026 या वर्षासाठी 17,672 रिक्त पदांची घोषणा केली आहे. ही मेगा भरती प्रामुख्याने कंत्राटी तत्त्वावर असून यामध्ये चालक, वाहक, लिपिक आणि सहाय्यक यांसारख्या विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवार महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (msrtc.maharashtra.gov.in) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील.

हे पण वाचा : Maharashtra Police Bharti 2025 – तब्बल 15,631 पदांसाठी मेगाभरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2026

Download App Now

MSRTC has decided to conduct a large-scale recruitment drive for more than 17,450 posts. This recruitment will include positions such as drivers, conductors, clerks, mechanics, traffic controllers, vehicle inspectors, assistant artisans, and traffic inspectors. The official notification will be released soon.

MSRTC Bharti 2026 | ST Mahamandal – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन (जाहिरातीनुसार)
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
एकुण जागा17,742+
भरती प्रकारकंत्राटी
 Important Dates
निविदा प्रक्रिया सुरू2 ऑक्टोबर 2025
अर्ज सुरू—  
अंतिम तारीखलवकरच जाहीर होईल
परिक्षानंतर कळविण्यात येईल.

MSRTC Bharti 2026 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Driver (चालक)अंदाजे 6,000+
Conductor (वाहक)अंदाजे 5,000+
Assistant (सहायक)अंदाजे 3,000+
Clerk (लिपिक)अंदाजे 3,450+
मेकॅनिक / तांत्रिक पदे

MSRTC Notification 2026 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
चालक / वाहक10वी उत्तीर्ण, परवाना आवश्यक
लिपिक12वी उत्तीर्ण
मेकॅनिक / तांत्रिक पदेITI / डिप्लोमा (संबंधित ट्रेड)
इंजिनिअरिंग पदेडिप्लोमा / पदवी

MSRTC Bharti 2026 : साठी वयोमर्यादा

 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 33 वर्षे (सरकारी नियमाप्रमाणे सवलत लागू)
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

MSRTC Bharti 2026 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : —
  • (SC/ST/PWD/ESM) :

MSRTC Bharti 2026 साठी निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • ड्रायव्हिंग / ट्रेड टेस्ट (लागू असल्यास)
  • दस्तऐवज पडताळणी
परीक्षा पद्धत – Examination Pattern
विषयप्रश्न संख्या
मराठी व्याकरण25
इंग्रजी व्याकरण25
सामान्य ज्ञान25
अंकगणित / बुद्धिमत्ता25
वेळ: 90 मिनिटे | परीक्षा घेणारी संस्था: TCS किंवा IBPS

MSRTC Bharti 2026 Apply Online अर्ज कसे करावे?

  1. सर्व प्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: www.msrtc.gov.in
  2. Recruitment/भर्ती विभागावर क्लिक करा.
  3. “New Registration” करून लॉगिन करा.
  4. अर्ज भरताना सर्व माहिती योग्य भरा.
  5. फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा.
  6. फी भरून अर्ज सबमिट करा.
  7. अर्जाची प्रिंट घेऊन ठेवा.
MSRTC Bharti 2026 Documents
  • आधार कार्ड / ओळखपत्र

  • राहण्याचा दाखला (Domicile / Address Proof)

  • जन्मतारीख पुरावा (जन्म दाखला / 10वी गुणपत्रिका)

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी, 12वी, पदवी इ.)

  • वाहन परवाना (ड्रायव्हर पदासाठी – Heavy / LMV + RTO बॅज)

  • जात प्रमाणपत्र (SC / ST / OBC असल्यास) + नॉन क्रीमीलायर (लागल्यास)

  • पासपोर्ट साईज फोटो व सही (Scan/Original)

  • वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (जाहिरातीनुसार)

  • अनुभव प्रमाणपत्र / NOC (लागल्यास)

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉 लवकरच उपलब्ध
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 Frequently Asked Questions (FAQ)

MSRTC भरती 2026 मध्ये एकूण किती जागा आहेत?

अधिकृत माहितीनुसार एकूण १७,७४२ पदांसाठी ही मेगा भरती राबवली जाणार आहे.

चालक पदासाठी 'बॅज' असणे आवश्यक आहे का?

हो, चालक आणि वाहक या दोन्ही पदांसाठी आरटीओ (RTO) बॅज असणे अनिवार्य आहे.

लिपिक पदासाठी पगार किती आहे?

लिपिक पदासाठी अंदाजित मासिक पगार ₹३४,००० ते ₹३५,००० दरम्यान असेल.

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!