Mahanirmiti Apprentice Bharti 2025 – आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी: महानिर्मिती पारस येथे 140 अप्रेंटिस भरती जाहीर 

Mahanirmiti Apprentice Bharti 2025 – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) च्या औष्णिक विद्युत केंद्र, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला येथील शिकाऊ उमेदवार भरती २०२४-२५ साठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांसाठी असलेल्या या भरती मोहिमेद्वारे विविध व्यवसायांमधील एकूण १४० शिकाऊ पदांवर (अप्रेंटिस) भरती केली जाईल.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 05/04/2025 पासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 09/06/2025 आहे.

Maharashtra State Power Generation Co. Ltd. (Mahanirmiti) has issued a notification for the recruitment of apprentices for the year 2025 at its Padosh, Paras, Dist. Akola location. The recruitment drive aims to fill a total of 140 apprentice posts across various trades.
Interested candidates holding an ITI qualification are encouraged to apply. The application process is online and commenced on 05/04/2025, with the deadline for submission set for 09/06/2025.
Maharashtra State Power Generation Company Limited Recruitment 2025

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025

Mahanirmiti Apprentice Recruitment 2025 – Short Details of Notification
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 140 जागा
नोकरी ठिकाणअकोला
अर्ज सुरू तारीख होण्याची 05 एप्रिल 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 जून 2025
जाहिरात क्र. –—-

हे पण वाचा :  UPSC NDA Bharti 2025 – NDA & NA-II परीक्षेची अधिसूचना जाहीर; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

Mahanirmiti Apprentice Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 एप्रिल 2025
  • अंतिम तारीख :   09 मे 2025 09 जून 2025
पदाचे नावरिक्त जागा
ट्रेड अप्रेंटिस140
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस
  • 60% गुणांसह ITI  [मागासवर्गीय: 55% गुण]
Mahanirmiti Apprentice Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया
  • Merit list
Mahanirmiti Apprentice Bharti 2025 साठी वयोमर्यादा
  • 09 मे 2025  रोजी
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
Mahanirmiti Apprentice Bharti 2025 साठी अर्ज शुल्क
  • (GEN/OBC/EWS) : फी नाही
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
Mahanirmiti Apprentice  Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज 👉Click here
जाहिरात [PDF] 👉Click here
शुद्धीपत्रक👉Click here
Join Our WhatsApp Group!