GMC Bharti 2025 – महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील छत्रपती संभाजीनगर येथील दोन शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये नॉन-टीचिंग (गैरशिक्षकीय) कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर आणि शासकीय कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर या दोन संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. एकूण 357 रिक्त पदे भरण्यात येणार असून यात कुशल कर्मचारी, मदतनीस व इतर सहाय्यक पदांचा समावेश आहे.
Chhatrapati Sambhajinagar: The Directorate of Medical Education and Research, Mumbai, under the Government of Maharashtra, has announced a significant recruitment drive for non-teaching staff positions at two government medical institutions in Chhatrapati Sambhajinagar. The recruitment is for the Government Medical College and Hospital, Chhatrapati Sambhajinagar, and the Government Cancer Hospital, Chhatrapati Sambhajinagar.A total of 357 vacancies are to be filled across both institutions. These positions fall under various categories, primarily skilled staff and helpers, along with other supportive roles. |
Government Medical College Chhatrapati Sambhajinagar (GMC) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर भरती 2025 |
GMC Recruitment 2025 – Short Details of Notification |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 357 जागा |
नोकरी ठिकाण | छत्रपती संभाजीनगर |
अर्ज सुरू तारीख होण्याची | 05 जून 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 24 जून 2025 |
जाहिरात क्र. – | शावैमरुछसंन/ सरळसेवा/गट-ड/2365/2025 |
हे पण वाचा : Mahanirmiti Apprentice Bharti 2025 – आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी: महानिर्मिती पारस येथे 140 अप्रेंटिस भरती जाहीर
GMC Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा |
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 जून 2025
- अंतिम तारीख : 24 जून 2025
|
पदाचे नाव | रिक्त जागा |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर |
चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे | 30 |
आया | 02 |
माळी | 07 |
प्रयोगशाळा परिचर | 18 |
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर |
चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे | 285 |
दाया | 01 |
बॉयलर चालक | 01 |
पाणक्या | 01 |
ड्रेसर | 01 |
माळी | 01 |
नाभिक | 01 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे | 10वी उत्तीर्ण |
आया | 10वी उत्तीर्ण |
माळी | 10वी उत्तीर्ण |
प्रयोगशाळा परिचर | 10वी उत्तीर्ण |
GMC Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया |
|
GMC Bharti 2025 साठी वयोमर्यादा |
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
|
GMC Bharti 2025 साठी अर्ज शुल्क |
- (GEN/OBC/EWS) : 1000
- (SC/ST/PWD/ESM) : 900
|
GMC Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?
|
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. |
ऑनलाईन अर्ज | 👉Click here |
जाहिरात [PDF] | 👉Click here |
अधिकृत वेबसाइट | 👉Click here |
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी 👉 www.gmcaurangabad.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
|
Hi! I’m Karan, an Experienced content editor at mhnokari.in, specializing in government job updates, exam results, admit cards, and recruitment news. With a focus on accuracy and clarity, I deliver trusted, fact-checked content to empower students and job seekers across India. Recognized for aligning actionable insights with official guidelines, I ensure readers stay prepared in competitive fields like education and public-sector careers.