Kotwal Bharti 2025 Ahilyanagar – 158 ‘कोतवाल’ पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Kotwal Bharti 2025 Ahilyanagar – अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने 2025 साठी महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती जिल्ह्यातील पाथर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव, श्रीगोंदा, राहुरी, राहाता, पारनेर, जामखेड, नेवासा, कोपरगाव, अहिल्यानगर आणि कर्जत या तालुक्यांमध्ये करण्यात येणार आहे. एकूण 158 रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून, ही भरती शासनाच्या विशेष सवलतीअंतर्गत केली जात आहे.

पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने भरायचा असून, यासाठी अधिकृत संकेतस्थळ https://nagar.govbharti.org वर जाऊन अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 08 जुलै 2025 पासून सुरू होणार असून अंतिम तारीख 18 जुलै 2025 रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख देखील 18 जुलै 2025 हीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

हे पण वाचा : VNIT Nagpur Bharti 2025 – 82 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Ahilyanagar District administration : Mahsul Sevak (Kotwal)

अहिल्यानगर कोतवाल भरती 2025

जाहिरात क्र : 01/2025, 02/2025, 05/2025 & 06/2025

The Ahilyanagar District administration has released recruitment advertisements for the position of Mahsul Sevak (Kotwal) in the Pathardi, Sangamner, Shrirampur, Shevgaon, Shrigonda, Rahuri, Rahata, Parner, Jamkhed, Nevasa, Kopargaon, Ahilyanagar and Karjat talukas for the year 2025. A total of 158 vacant positions are to be filled across these talukas, a special concession granted by the government.

Eligible candidates are invited to apply online exclusively through the official website, https://nagar.govbharti.org. The online application window will open on 08 July 2025 and close at 11:59 PM on 18 July 2025. The deadline for submitting the examination fee is also 18 July 2025.

NTPC Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणअहिल्यानगर
एकुण जागा158 जागा
 Important Dates
अर्ज सुरू08 जुलै 2025
अंतिम तारीख18 जुलै 2025
परिक्षानंतर कळविण्यात येईल.

Kotwal Bharti 2025 Ahilyanagar : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव/तालुकारिक्त जागा
महसूल सेवक (कोतवाल)
पाथर्डी 13
संगमनेर 16
श्रीरामपूर08
शेवगाव 07
श्रीगोंदा 20
राहाता07
राहुरी12
पारनेर 21
जामखेड06
नेवासा 10
कोपरगांव 10
अहिल्‍यानगर 14
कर्जत 14

NTPC Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
महसूल सेवक (कोतवाल)
  • 04थी उत्तीर्ण
  • स्थानिक रहिवासी

Kotwal Bharti 2025 Ahilyanagar : साठी वयोमर्यादा

07 जुलै 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 40 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

Kotwal Bharti 2025 Ahilyanagar साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 600/-
  • (SC/ST/PWD/ESM) : 500/-
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

Kotwal Bharti 2025 Ahilyanagar साठी निवड प्रक्रिया

  • written examination
  • document verification

NTPC  Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://nagar.govbharti.org  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  5. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!