KDMC Bharti 2025 – कल्याण डोंबिवली महापालिकेत 490 पदांची भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

KDMC Bharti 2025 – कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आस्थापनेवरील गट-“क” व गट-“ड” मधील विविध सेवा विभागांतील रिक्त पदे सरळसेवेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

उमेदवार 10 जून 2025 पासून 15 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ www.kdmc.gov.in वर भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याची अंतिम वेळ 15 जुलै 2025 रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत आहे.

The Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC) has announced a significant recruitment drive for a total of 490 “Group ‘C’ and Group ‘D'” posts across various departments. The online application process for these positions is set to commence on 10 June 2025. Candidates are advised to complete their fee payments by 03 July 2025.
Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC)

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025

KDMC Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 490 जागा
नोकरी ठिकाणकल्याण डोंबिवली
जाहिरात क्र. –

हे पण वाचा : SSC CGL Bharti 2025 – 14,500 हून अधिक पदांची भरती जाहीर – अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा येथे जाणून घ्या!

KDMC Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू : 10 जून 2025
  • अंतिम तारीख : 03 जुलै 2025 15 जुलै 2025
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.
पदाचे नावरिक्त जागा
फिजिओथेरपिस्ट 02
औषधनिर्माता 14
कुष्ठरोग तंत्रज्ञ 03
स्टाफ नर्स 78
क्ष-किरण तंत्रज्ञ 06
हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन 01
मानस उपचार समुपदेशक 02
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक 06
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 58
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 12
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 08
चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर) 12
अग्निशामक (फायरमन) 138
कनिष्ठ विधी अधिकारी 02
क्रीडा पर्यवेक्षक 01
उद्यान अधिक्षक 02
उद्यान निरीक्षक 11
लिपिक-टंकलेखक 116
लेखा लिपिक 16
आया (फिमेल अटेंडेंट) 02
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फिजिओथेरपिस्ट
  • MPTH  (फिजिओथेरपी अ‍ॅण्ड रिहॅबिलीटेशन)
  • 02 वर्षे अनुभव
औषधनिर्माता
  • B.Pharm
  • 02 वर्षे अनुभव
कुष्ठरोग तंत्रज्ञ
  • 12वी उत्तीर्ण
  • पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स
  • 02 वर्षे अनुभव
स्टाफ नर्स
  • B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण+GNM
  • 02 वर्षे अनुभव
क्ष-किरण तंत्रज्ञ
  •  B.Sc (Physics)
  • रेडिओग्राफी डिप्लोमा
  • 02 वर्षे अनुभव
हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन
  • 10वी उत्तीर्ण
  • कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
मानस उपचार समुपदेशक
  • MA (Clinical Psychology/Counseling Psychology)
  • 02 वर्षे अनुभव
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology)
  • DMLT
  • 02 वर्षे अनुभव
लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक
  • B.Com
  • 03 वर्षे अनुभव
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  • विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
  • यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी
चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर)
  • 10वी उत्तीर्ण
  • 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
  • 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना
अग्निशामक (फायरमन)
  • 10वी उत्तीर्ण
  • 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
कनिष्ठ विधी अधिकारी
  • विधी पदवी
  • 03 वर्षे अनुभव
क्रीडा पर्यवेक्षक
  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • BPEd
  • SAI कडील डिप्लोमा
  • 03 वर्षे अनुभव
उद्यान अधिक्षक
  • B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
  • 03 वर्षे अनुभव
उद्यान निरीक्षक
  • B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
लिपिक-टंकलेखक
  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
लेखा लिपिक
  • B.Com
  • संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
आया (फिमेल अटेंडेंट)
  • 10वी उत्तीर्ण
  • शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.

KDMC Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Online Examination

KDMC Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • 01 जुलै 2025
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 30/38 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

KDMC Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 1000
  • (SC/ST/PWD/ESM) : 900
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

KDMC  Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी www.kdmc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  5. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Apply Online
अधिकृत वेबसाइट👉Visit Here
Join Our WhatsApp Group!