Indian Overseas Bank (IOB), a prominent public sector bank headquartered in Chennai, has announced the commencement of online applications for the engagement of apprentices under the Apprentices Act, 1961. The recruitment drive aims to fill 750 apprentice vacancies across India for the financial year 2024-25.IOB Bank Bharti 2025 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) च्या अंतर्गत एकूण 750 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 01 फेब्रुवारी 2025 पासून असून शेवटची तारीख 09 मार्च 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
IOB Bank Recruitment 2025 साठी तपशील
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 750 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 01 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 09 मार्च 2025 |
जाहिरात क्र. – | HRDD/APPR/02/2024-25 |
IOB Bank Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
अप्रेंटिस | 750 |
IOB Bank Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस |
|
IOB Bank Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया
- ऑनलाइन लेखी परीक्षा
- मुलाखत
IOB Bank Bharti 2025 साठी वयोमर्यादा
- 01 मार्च 2025
- किमान वयोमर्यादा : 20 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 28 वर्षे
IOB Bank Bharti 2025 साठी अर्ज फी
- GEN/OBC/EWS : 944
- SC/ST/PWD/ESM : 708
IOB Bank Bharti 2025 साठी महत्त्वाच्या
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 फेब्रुवारी 2025
- अंतिम तारीख : 09 मार्च 2025
- परिक्षा : 16 मार्च 2025
IOB Bank Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?
ऑनलाइन अर्ज | 👉(Click here) |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
- www.iob.in या वेबसाइटवर “कॅरियर्स” (Careers) पेजवर किंवा www.bfsissc.com या वेबसाइटवर “कॅरियर अपॉर्च्युनिटीज” (Career Opportunities) पेजवर जा.
- अर्ज करण्यापूर्वी, तपशीलवार जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि तुम्ही पात्र आहात की नाही याची खात्री करा.
- IOB apprenticeship (Apprenticeship) प्रोग्राम FY 2024-25 साठी अर्ज करण्यापूर्वी NATS पोर्टल https://nats.education.gov.in किंवा NAPS पोर्टल https://www.apprenticeshipindia.gov.in वर नोंदणी पूर्ण करा.
- www.bfsissc.com वर IOB apprenticeship प्रोग्राम FY 2024-25 साठी ऑनलाइन अर्ज भरताना तुम्हाला तुमचा NATS/NAPS नोंदणी क्रमांक (Enrolment number) देणे आवश्यक आहे.
- www.bfsissc.com वरील “कॅरियर अपॉर्च्युनिटीज” पेजला भेट देऊन “IOB Apprenticeship Program FY 2024-25” साठी ऑनलाइन अर्ज पूर्ण करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची
- कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
IOB Bank Bharti 2025 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
What is the selection process for the IOB Apprentice Programme?
The selection process comprises an online written examination (objective type) and a test of local language (where applicable). The online examination covers General/Financial Awareness, General English, Quantitative and Reasoning Aptitude, and Computer/Subject Knowledge. Candidates must score minimum qualifying marks on aggregate as determined by the Bank, though there are no minimum qualifying marks for individual subjects. If there are candidates with same aggregate marks, the candidate older in age will be ranked higher. Successful candidates are then called for document verification and may be subject to a personal interaction. A waitlist (State-category wise) will be maintained for one year from the date of result of the engagement of apprentices or next engagement exercise, whichever is earlier.