PNB Bank Bharti 2025 – 350 जागांसाठी मोठी संधी! पात्रता आणि शेवटची तारीख जाणून घ्या!

Punjab National Bank (PNB) has announced a recruitment drive to fill 350 specialist officer positions. The online application process begins on March 3, 2025, and will remain open until March 24, 2025.
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

PNB Bank Bharti 2025 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पंजाब नॅशनल बँक (PNB) च्या अंतर्गत एकूण 350 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँकने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 03 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 24 मार्च 2025 आहे.  या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

PNB Bank Recruitment 2025 साठी तपशील

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा350 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख03 मार्च 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख24 मार्च 2025
जाहिरात क्र. –

  हे पण वाचा : TMB Bharti 2025: 124 पदांसाठी मोठी संधी! पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या!

PNB Bank Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
ऑफिसर-क्रेडिट250
ऑफिसर-इंडस्ट्री75
मॅनेजर-IT05
सिनियर मॅनेजर-IT05
मॅनेजर-डेटा सायंटिस्ट03
सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट02
मॅनेजर-सायबर सिक्योरिटी05
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी03

 

PNB Bank Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ऑफिसर-क्रेडिट (JMGS-I)
  • Institute of Chartered Accountants of India (ICAI) मधून Chartered Accountant (CA) असणे आवश्यक आहे.
  • Institute of Cost Accountants of India (ICWA) मधून Cost Management Accountant-CMA (ICWA) असणे आवश्यक आहे.
  • CFA Institute (USA) मधून Chartered Financial Analyst (CFA) असणे आवश्यक आहे.
  • AICTE/UGC द्वारा मान्यताप्राप्त संस्थेतून फायनान्समध्ये स्पेशलायझेशनसह MBA किंवा Post Graduate Diploma in Management किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ऑफिसर-इंडस्ट्री (JMGS-I)
  • AICTE/UGC द्वारा मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / टेक्सटाईल / मायनिंग / केमिकल / प्रोडक्शन / मेटलर्जी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये किमान 60% गुणांसह B.E./ B.Tech ची पदवी असणे आवश्यक आहे.
मॅनेजर-IT (MMGS-II )
  • AICTE/UGC द्वारा मान्यताप्राप्त संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये किमान 60% गुणांसह B.E./ B.Tech ची पदवी किंवा M.C.A. असणे आवश्यक आहे.
  • GenAI/ AI/ ML संबंधित मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्मवरून प्रमाणपत्र आवश्यक आहे.
सिनियर मॅनेजर-IT (MMGS-III )
  • AICTE/UGC द्वारा मान्यताप्राप्त संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये किमान 60% गुणांसह B.E./ B.Tech ची पदवी किंवा M.C.A. असणे आवश्यक आहे.
  • GenAI/ AI/ ML संबंधित मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्मवरून प्रमाणपत्र आवश्यक आहे.
मॅनेजर-डेटा सायंटिस्ट (MMGS-II)
  • AICTE/UGC द्वारा मान्यताप्राप्त संस्थेतून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, बिझनेस आणि/किंवा डेटा सायन्स मध्ये किमान 60% गुणांसह B.E./ B.Tech ची पदवी असणे आवश्यक आहे.
  • GenAI/ AI/ ML संबंधित मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्मवरून प्रमाणपत्र आवश्यक आहे.
सिनियर मॅनेजर-डेटा सायंटिस्ट (MMGS-III)
  • AICTE/UGC द्वारा मान्यताप्राप्त संस्थेतून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, बिझनेस आणि/किंवा डेटा सायन्स मध्ये किमान 60% गुणांसह B.E./ B.Tech ची पदवी असणे आवश्यक आहे.
  • GenAI/ AI/ ML संबंधित मान्यताप्राप्त प्लॅटफॉर्मवरून प्रमाणपत्र आवश्यक आहे.
मॅनेजर-सायबर सिक्योरिटी (MMGS-II)
  • AICTE/UGC द्वारा मान्यताप्राप्त संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स मध्ये किमान 60% गुणांसह B.E./ B.Tech ची पदवी किंवा M.C.A. असणे आवश्यक आहे.
सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी (MMGS-III)
  • AICTE/UGC द्वारा मान्यताप्राप्त संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स मध्ये किमान 60% गुणांसह B.E./ B.Tech ची पदवी किंवा M.C.A. असणे आवश्यक आहे.

 

PNB Bank Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • ऑनलाइन लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • शॉर्टलिस्टिंग आणि त्यानंतर मुलाखत

PNB Bank Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  •  01 जानेवारी 2025 रोजी
  • किमान वयोमर्यादा : 21 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे

PNB Bank Bharti 2025 साठी अर्ज फी

  • GEN/OBC/EWS : 1080
  • SC/ST/PWD/ESM : 59

PNB Bank Bharti 2025 साठी महत्त्वाच्या

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 मार्च 2025
  • अंतिम तारीख : 24 मार्च 2025
  • परिक्षा : एप्रिल/मे 2025

PNB Bank Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
  1. पंजाब नॅशनल बँकेच्या website ला भेट द्या: www.pnbindia.in.
  2. “Recruitments/Careers” section मध्ये navigate करा.
  3. तुमचा अर्ज सुरू करण्यासाठी “CLICK HERE FOR NEW REGISTRATION” वर click करा.
  4. Online application form मध्ये तुमची basic माहिती भरा.
  5. Provisional registration number आणि password तयार होईल आणि screen वर display केला जाईल आणि तुमच्या registered email ID आणि mobile number वर पाठवला जाईल. ते नोंद करा.
  6. जर तुम्ही एका session मध्ये form पूर्ण करू शकत नसाल, तर तुम्ही भरलेली माहिती save करू शकता आणि अंतिम submission करण्यापूर्वी त्यात बदल करू शकता.
  7. Application पूर्ण झाल्यावर, data submit करा. Form भरताना special characters वापरण्याची परवानगी नाही.
  8. Online application काळजीपूर्वक भरा, कारण submission केल्यानंतर कोणतेही बदल शक्य होणार नाहीत. अंतिम submission करण्यापूर्वी माहिती verify करण्यासाठी ‘SAVE AND NEXT’ option वापरा.

PNB Bank Bharti 2025 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

What are the key dates for the PNB Specialist Officer Recruitment 2025?

The online registration opens on 03 March 2025 and closes on 24 March 2025. The tentative date for the online test, if required, is April/May 2025. It's essential to regularly check the PNB website (www.pnbindia.in) for the latest updates and to download call letters.

Join Our WhatsApp Group!