IGR Maharashtra Hall ticket 2025 – नोंदणी व मुद्रांक विभागाच्या गट-ड शिपाई भरतीसाठी 284 जागांचा हॉल तिकीट डाउनलोड लिंक जाहीर!

IGR Maharashtra Hall ticket 2025 | IGR Maharashtra Admit Card 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नोंदणी व मुद्रांक विभागने (IGR) भरती 2025 साठी हॉल टिकटे जारी केली आहेत. ज्या उमेदवारांनी 284 जागांसाठी अर्ज केला आहे, ते उमेदवार आता खालील वेबसाईट लिंकवरून प्रवेशपत्र पाहू आणि डाउनलोड करू शकतात. ऑनलाइन परीक्षा 01 ते 08 जुलै 2025 रोजी होणार आहे.

Also read : Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 – IAF अग्निवीरवायु भरती 2025 साठी अर्ज सुरू! जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Department of Registration and Stamps Government of Maharashtra

नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 प्रवेशपत्र

IGR Maharashtra Hall ticket 2025 Download

The Registration and Stamps Department (IGR) has released the hall tickets for the IGR Recruitment 2025. Candidates who have applied for the 284 posts can now view and download their admit cards from the official website link given below.

The online examination is scheduled to be held from 01st to 08th July 2025.

IGR Maharashtra Hall ticket 2025 – SHORT DETAILS
विभागाचे नावनोंदणी व मुद्रांक विभाग
परीक्षा दिनांक01 ते 08 जुलै 2025
Some Useful Important Links
प्रवेश पत्र 👉Download here
Officail Website👉click here
IGR Maharashtra Hall ticket 2025 – परिक्षा निकाल डाउनलोड करण्याची पद्धत
  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा
  2. वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  3. तुमच्या रोल नंबर टाकून लॉग इन करा.
  4. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या
Join Our WhatsApp Group!