शिपाई भरती 2025 | IGR Maharashtra Bharti 2025 – 284 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

IGR Maharashtra Bharti 2025 – नोंदणी व मुद्रांक विभाग (IGR Maharashtra) च्या अंतर्गत एकूण 284 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोंदणी व मुद्रांक विभागने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 22 एप्रिल 2025 पासून असून शेवटची तारीख 16 मे 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

IGR Maharashtra Announces Recruitment for 284 Peon Posts

The Inspector General of Registration and Controller of Stamps, Maharashtra State, Pune, has announced a recruitment drive for 284 vacant Group D (Peon) posts. Applications are being accepted through an online process.

The recruitment follows various government decisions and correspondences from the General Administration Department and Revenue and Forest Department of the Maharashtra Government. The online application process for the “Saralseva Bharti” has commenced, with applications invited through the authorised website.

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025  (IGR Maharashtra) 

शिपाई भरती 2025

नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025

WWW.MHNOKARI.IN

IGR Maharashtra Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 284 जागा
नोकरी ठिकाणपुणे
अर्ज सुरू तारीख होण्याची 22 एप्रिल 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2025
जाहिरात क्र. –01/2025

हे पण वाचा : ASRB Bharti 2025 – 582 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

IGR Maharashtra Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 एप्रिल 2025
  • अंतिम तारीख :  10 मे 2025  16 मे 2025
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

IGR Maharashtra Bharti 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
शिपाई (गट ड) 284

IGR Maharashtra Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिपाई (गट ड)10वी उत्तीर्ण

IGR Maharashtra Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Online Examination
  • Document Verification

IGR Maharashtra Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  •  काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

IGR Maharashtra Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 1000
  • (SC/ST/PWD/ESM) : 900
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

IGR Maharashtra Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज 👉Click here
जाहिरात [PDF] 👉Click here
अधिकृत वेबसाइट👉Click here
  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://igrmaharashtra.gov.in/Home या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  5. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
Join Our WhatsApp Group!