GMC Miraj Bharti 2025: 263 Group D पदांची भरती | Apply Online

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

GMC Miraj Bharti 2025 – महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग, मुंबई (Medical Education and Drugs Department, Maharashtra) तर्फे मिरज, सांगली आणि तासगाव येथील विविध शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये Group D च्या एकूण 263 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी 14 सप्टेंबर 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2025 (रात्री 23:59 वाजेपर्यंत) निश्चित करण्यात आली आहे.

या भरतीमध्ये एकूण 263 Group D रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. निवड प्रक्रियेत Computer Based Test (CBT) घेण्यात येईल, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी असे विषय विचारले जातील. परीक्षा 120 मिनिटांची असेल व 200 गुणांची असेल. पात्र होण्यासाठी उमेदवारांना किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.

हे पण वाचा : Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025 साठी 358 जागांसाठी भरती, पात्रता, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा येथे तपासा!

Government Medical College, Miraj Recruitment 2025

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज भरती 2025

जाहिरात क्र : शावैममिशावैमरुमिपवपाशारुसांआशिपतां/गट-ड/जाहिरात/६१४९/२०२५

The Maharashtra State Government’s Medical Education and Drugs Department, Mumbai, has announced a significant recruitment drive for 263 Group D posts across various government medical institutions in Miraj, Sangli, and Tasgaon. Interested and eligible candidates are invited to apply online through a Computer Based Test (CBT).

GMC Miraj Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणमिरज
एकुण जागा263
 Important Dates
अर्ज सुरू14 सप्टेंबर 2025
अंतिम तारीख04 ऑक्टोबर 2025
परिक्षानंतर कळविण्यात येईल.

GMC Miraj Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

संस्थारिक्त जागा
Government Medical College, Miraj47
Government Medical College & Hospital, Miraj80
Padmabhushan Vasantdada Patil Govt. Hospital, Sangli128
Arogya Shikshan Pathak, Tasgaon08

GMC Miraj Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

 शैक्षणिक पात्रता
  • 10वी उत्तीर्ण

GMC Miraj Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

31 ऑगस्ट 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

GMC Miraj Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 1000
  • (SC/ST/PWD/ESM) : 900
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

GMC Miraj Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Computer Based Test (CBT) परीक्षा.

GMC Miraj  Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या 👉 www.gmcmiraj.edu.in
  2. “New Registration” वर क्लिक करा
  3. सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा
  4. कागदपत्रे (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे) अपलोड करा
  5. फी ऑनलाईन भरा आणि अर्ज सबमिट करा
  6. अर्जाची प्रिंट काढून ठेवा
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!