CSIR CRRI Bharti 2025 – केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CSIR CRRI) च्या अंतर्गत एकूण 209 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते संशोधन संस्थाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 29 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 21 एप्रिल 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
The Council of Scientific & Industrial Research (CSIR) – Central Road Research Institute (CRRI) has announced a significant recruitment drive for 209 posts of Junior Secretariat Assistant (JSA) and Junior Stenographer (JST) across its Delhi-based laboratories and institutes, as well as its Headquarters. The advertisement, numbered CRRI/02/PC/JSA-JST/2025, signals a major opportunity for Indian nationals seeking administrative positions in a premier research organisation. CSIR, established in 1942, is the nation’s premier Scientific Industrial R&D Organization and operates as an autonomous body under the Department of Scientific & Industrial Research, Ministry of Science & Technology, Government of India. |
Council of Scientific & Industrial Research (CSIR) – Central Road Research Institute (CRRI)केंद्रीय रस्ते संशोधन संस्था भरती 2025WWW.MHNOKARI.IN |
CSIR CRRI Recruitment 2025 – Short Details of Notification |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 209 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू तारीख होण्याची | 29 मार्च 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 21 एप्रिल 2025 |
जाहिरात क्र. – | CRRI/02/PC/JSA-JST/2025 |
हे पण वाचा : NMMC Bharti 2025 – नवी मुंबई महानगरपालिकेत 620 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
CSIR CRRI Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा |
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 मार्च 2025
- अंतिम तारीख : 21 एप्रिल 2025
- परीक्षा : मे/जून 2025
|
CSIR CRRI Bharti 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा |
पदाचे नाव | रिक्त जागा |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P) | 177 |
ज्युनियर स्टेनोग्राफर | 32 |
CSIR CRRI Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P) | - 12वी उत्तीर्ण
- संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
|
ज्युनियर स्टेनोग्राफर | - 12वी उत्तीर्ण
- कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि.,
- लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
|
CSIR CRRI Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया |
- लेखी परीक्षा
- स्टेनोग्राफीमध्ये प्रवीणता चाचणी
- मेरिट लिस्ट
|
CSIR CRRI Bharti 2025 साठी वयोमर्यादा |
- 21 एप्रिल 2025 रोजी
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 28 वर्षे
- काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
|
CSIR CRRI Bharti 2025 साठी अर्ज शुल्क |
- (GEN/OBC/EWS) : 500
- (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
- उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.
|
CSIR CRRI Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे? |
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. |
ऑनलाईन अर्ज | 👉Click here |
जाहिरात [PDF] | 👉Click here |
अधिकृत वेबसाइट | 👉Click here |
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://crridom.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
|