Shiv Sena Symbol Dispute : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हाची आज सुनावणी, आतपर्यंत काय-काय झालं?
आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह धनुष्यबाण आणि आमदार अपात्रता प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत
