BMC Bharti 2025: सार्वजनिक आरोग्य विभागात 26 पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा, मुंबई

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2025 – बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 26 तात्पुरत्या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत कुलकुरी (कलाकार/ड्राफ्ट्समन) – 2 पदे आणि लेखापाल सह डेटा एंट्री ऑपरेटर – 24 पदे उपलब्ध आहेत.

अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2025 दरम्यान ऑनलाइन Google Form द्वारे होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 179 दिवसांच्या करारावर नियुक्ती केली जाईल (करार नूतनीकरणीय असेल). मानधन – कुलकुरी ₹४०,०००/-लेखापाल सह डेटा एंट्री ऑपरेटर ₹१८,०००/- निश्चित केलेले आहे.

उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता, संगणक प्रमाणपत्रे, टायपिंग कौशल्ये व वयोमर्यादा (१८ ते ४३ वर्षे) पूर्ण केलेली असावी. निवड प्रक्रिया पदवीच्या गुणांवर आधारित असेल. बीएमसीमध्ये पूर्वानुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

अंतिम गुणवत्तायादी आरोग्य विभागाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल व कागदपत्रांची पडताळणी परळ येथील कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालयात होईल.

हे पण वाचा : SBI SCO Bharti 2025: 122 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज | पात्रता, वेतन आणि महत्त्वाच्या तारखा

Brihanmumbai Municipal Corporation’s Public Health Department

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025

जाहिरात क्र : क्र . एचओ/ ९०८९/ कुकवमाबासं/ आस्‍था- १ दि . १०. ०९. २०२५

Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has announced recruitment for 26 temporary posts under the Family Welfare and Mother & Child Care Department. Applications are invited online only.

BMC Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Google Form)
नोकरी ठिकाणमुंबई
एकुण जागा26
 Important Dates
अर्ज सुरू15 सप्टेंबर 2025
अंतिम तारीख22 सप्टेंबर 2025
पदाचे नावरिक्त जागा
कलाकार (Artist/Draftsman) 02
Accountant – Data Entry Operator 24

BMC Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कुलकुरी (Artist/Draftsman)12वी उत्तीर्ण + BFA (Applied Arts), Digital Graphics (Photoshop/CorelDraw) डिप्लोमा, COPA व DTP कोर्स, Marathi/English Typing प्रमाणपत्र + MS-CIT/DOEACC/NIELIT इ.
Accountant – Data Entry OperatorSSC + HSC + B.Com. पदवी, Marathi & English विषय (100 मार्क्स), MS-CIT/GET प्रमाणपत्र.

BMC Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

1 सप्टेंबर 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 43 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

BMC Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) :
  • (SC/ST/PWD/ESM) :

BMC Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Merit-based निवड
  • कुलकुरी – BFA मार्क्सवर आधारित
  • Accountant/DEO – B.Com. मार्क्सवर आधारित
  • 1 वर्षाचा BMC अनुभव असल्यास – 10 अतिरिक्त गुण
  • Document Verification अनिवार्य

BMC Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. अधिकृत जाहिरात वाचा: portal.mcgm.gov.in

  2. पात्रता तपासा: शैक्षणिक अर्हता, संगणक प्रमाणपत्र, वयोमर्यादा (18–43 वर्षे)

  3. ऑनलाईन अर्ज लिंक: https://shorturl.at/6u3tH

  4. फॉर्म भरा: वैयक्तिक, शैक्षणिक, अनुभव माहिती + आवश्यक कागदपत्रे अपलोड

  5. अर्ज सबमिट करा आणि प्रिंट/स्क्रीनशॉट जतन करा

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज Google Form👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!