BMC Bharti 2024 – 690 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या! शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2024 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या अंतर्गत एकूण 690 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 26 नोव्हेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख  26 डिसेंबर 2024 आहे. भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 40 हजार पर्यंतची मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

BMC City Engineer Recruitment 2024 Details

Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has officially announced the recruitment for 690  Junior Engineer (Civil),Junior Engineer (Mechanical & Electrical), Sub Engineer (Civil) & Sub Engineer (Mechanical & Electrical) vacancies in various positions. Interested applicants can submit their applications online starting from 26 November 2024, until the application deadline on 02 December 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply.

महत्वाचे मुद्दे

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी एक नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. ज्यांना या रिक्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील तक्त्यातील महत्त्वपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 690 जागा
नोकरी ठिकाण मुंबई
अर्ज सुरू होण्याची तारीख 26 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2024

26 डिसेंबर 2024

जाहिरात क्र. –नअ/26852/आसेप्र

 

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 डिसेंबर 2024
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

पदाचे नाव आणि रिक्त जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या नवीन जाहिरातीनुसार, एकूण 690  रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा.

पदाचे नावरिक्त जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)130
दुय्यम अभियंता (स्थापत्य)233
दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)77

 

शैक्षणिक पात्रता

बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांनी संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खालीलपैकी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
  • 10वी उत्तीर्ण
  • सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • MS-CIT किंवा समतुल्य
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
  • 10वी उत्तीर्ण
  • यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल
  • इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • MS-CIT किंवा समतुल्य
दुय्यम अभियंता (स्थापत्य)– सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य

– MS-CIT किंवा समतुल्य

दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
  • यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी
  • MS-CIT किंवा समतुल्य

 

निवड प्रक्रिया

बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षाच्या आधारे करण्यात येईल. या निवड प्रक्रियेच्या संबधीत अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

  • ऑनलाईन परीक्षा

वयोमर्यादा

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी, जी 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

  • किमान वयोमर्यादा : 18
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38

अर्ज फी

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी,   सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 ₹आहे, तर OBC, EWS, SC, ST, PWD, आणि महिलांसाठी फी 900 नाही. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

  • (GEN/OBC/EWS) : 1000
  • (SC/ST/PWD/ESM) : 900

ऑनलाईन अर्ज

बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या जाहिरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइट https://portal.mcgm.gov.in/ खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे अर्ज फॉर्म सबमिट करावा. ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)
Short Notification👉(Click here)

 

अर्ज कसे करावे?

खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकता.

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://portal.mcgm.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  4. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  6. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  7. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा

 

BMC भरती 2024 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

BMC भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी, काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

मी BMC भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?

तुम्ही BMC च्या अधिकृत वेबसाइट https://portal.mcgm.gov.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

BMC भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.

स्वामी विवेकानंद यांचे 10 प्रेरणादायक विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायक विचार डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे 9 प्रेरणादायक विचार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे 7 प्रेरणादायक विचार Thane Mahanagarpalika Bharti 2024 साठी 42 जागांसाठी भरती पटकन यश मिळवण्यासाठी या 5 टिप्स फॉलो करा महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती
Join Our WhatsApp Group!