Bank of Baroda Bharti 2025 – बँक ऑफ बडोदा (BOB) च्या अंतर्गत एकूण 500 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 03 मे 2025 पासून असून शेवटची तारीख 23 मे 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
Bank of Baroda has officially announced a recruitment drive for the position of Office Assistant (Peon) on a regular basis in the subordinate cadre for the year 2025. The bank aims to fill a total of 500 vacancies across various states and Union Territories in India. The online registration for applications is set to commence on 03 May 2025, with the last date for submission of the online application and payment of fees being 23 May 2025. Candidates are strongly advised to check the bank’s website regularly for details and updates, as all correspondence, including call letters, will primarily be sent via email. |
Bank of Baroda (BOB)बँक ऑफ बडोदा भरती 2025WWW.MHNOKARI.IN |
Bank of Baroda Recruitment 2025 – Short Details of Notification |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 500 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू तारीख होण्याची | 03 मे 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 23 मे 2025 |
जाहिरात क्र. – | BOB/HRM/REC/ ADVT/2025/05 |
हे पण वाचा : नवीन रेल्वे भरती RRB ALP Bharti 2025 – 9900+ रिक्त पदांसाठी, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Bank of Baroda Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा |
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 मे 2025
- अंतिम तारीख : 23 मे 2025
- परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.
|
Bank of Baroda Bharti 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा |
पदाचे नाव | रिक्त जागा |
ऑफिस असिस्टंट (शिपाई) | 500 |
Bank of Baroda Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ऑफिस असिस्टंट (शिपाई) | 10वी उत्तीर्ण |
Bank of Baroda Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया |
|
Bank of Baroda Bharti 2025 साठी वयोमर्यादा |
- 01 मे 2025 रोजी
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 26 वर्षे
- काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
|
Bank of Baroda Bharti 2025 साठी अर्ज शुल्क |
- (GEN/OBC/EWS) : 600
- (SC/ST/PWD/ESM) : 100
- उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.
|
Bank of Baroda Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे? |
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. |
ऑनलाईन अर्ज | 👉Click here |
जाहिरात [PDF] | 👉Click here |
अधिकृत वेबसाइट | 👉Click here |
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.bankofbaroda.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
|
Hi! I’m Karan, an experienced content editor specializing in topics like education, results, government jobs, etc. At mhnokari.in, I write and review content for result, admit card, recruitment news, and government jobs updated.