Bank of Baroda Apprentice Bharti 2025 – बँक ऑफ बडोदा मध्ये 4000 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 साठी 4000 जागांसाठी ऑनलाइन भरती, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा येथे तपासा!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी बँक ऑफ बडोदा (BOB) च्या अंतर्गत एकूण 4000 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदा ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 19 फेब्रुवारी 2025 पासून असून शेवटची तारीख 11 मार्च 2025 आहे.  या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

Bank of Baroda has announced the commencement of its apprenticeship programme for Indian citizens under the Apprentices Act 1961. The online application process begins on 19th February 2025, with the deadline for submission being 11th March 2025.

बँक ऑफ बडोदामध्ये शिकाऊ उमेदवार (Apprentice) भरती 2025 साठी तपशील

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा4000 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख19 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख11 मार्च 2025
जाहिरात क्र. –

 

हे पण वाचा..

PGCIL Bharti 2025 मध्ये मोठी संधी! 115 जागांसाठी अर्ज करा आत्ताच, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Bank of Baroda Apprentice Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Apprentice4000

 

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Apprenticeकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली समकक्ष पात्रता आवश्यक आहे.

 

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि स्थानिक भाषेची चाचणी यांचा समावेश असेल.

  • ऑनलाइन परीक्षा: परीक्षेत सामान्य/आर्थिक जागरूकता, Quantitative & Reasoning Aptitude, संगणक ज्ञान आणि सामान्य इंग्रजी यावर प्रश्न असतील.
  • कागदपत्र पडताळणी: ऑनलाइन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बँकेने नेमलेल्या ठिकाणी (applied state) बोलावले जाईल.
  • भाषा प्राविण्य चाचणी: अर्जदारांना ज्या राज्यात ते अर्ज करत आहेत, त्या राज्याची स्थानिक भाषा चांगली बोलता, वाचता आणि लिहिता आली पाहिजे.

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • 01 फेब्रुवारी 2025 रोजी
  • किमान वयोमर्यादा : 20 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 28 वर्षे

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 साठी अर्ज फी

  • GEN/OBC/EWS : 800
  • SC/ST/ESM : 600
  • PWD : 400

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 साठी महत्त्वाच्या

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 19 फेब्रुवारी 2025
  • अंतिम तारीख : 11 मार्च 2025
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइट (www.bankofbaroda.co.in) आणि BFSI SSC च्या वेबसाइट (https://bfsissc.com) या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  4. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची
  6. कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  7. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  8. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

Bank of Baroda Apprentice Bharti 2025 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

BOB भरती कोणत्या पदासाठी आहे?

ही भरती Apprentice पदासाठी आहे.

किती जागा उपलब्ध आहेत?

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 4000 प्रशिक्षण जागा उपलब्ध आहेत.

अर्ज करण्याची मुदत काय आहे?

ऑनलाईन नोंदणी 19.02.2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 11.03.2025 आहे.

Join Our WhatsApp Group!