PGCIL Bharti 2025 मध्ये मोठी संधी! 115 जागांसाठी अर्ज करा आत्ताच, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

PGCIL Bharti 2025 साठी 115 जागांसाठी ऑनलाइन भरती, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा येथे तपासा!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) च्या अंतर्गत एकूण 115 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 18 फेब्रुवारी 2025 पासून असून शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

Power Grid Corporation of India Limited (PGCIL) has officially announced the recruitment for 115 vacancies in various positions. Interested applicants can submit their applications online starting from 18 February 2025, until the application deadline on 12 March 2025. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply.

PGCIL Recruitment 2025 साठी तपशील

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा115 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख18 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख12 मार्च 2025
जाहिरात क्र. –CC /01/2025

 

हे पण वाचा..

SBI Clerk Hall ticket 2025 – लिपिक पदाच्या 13735 जागांसाठी भरती, परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!

PGCIL Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
व्यवस्थापक (Manager)09
उप व्यवस्थापक (Deputy Manager)48
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)58

 

PGCIL Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (Manager)
  • B.E./B.Tech/B.Sc (Engg.) in Electrical discipline किमान 60% गुणांसह.
उप व्यवस्थापक (Deputy Manager)
  • B.E./B.Tech/B.Sc (Engg.) in Electrical discipline किमान 60% गुणांसह.
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)
  • B.E./B.Tech/B.Sc (Engg.) in Electrical discipline किमान 60% गुणांसह.

 

PGCIL Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • अर्जांची छाननी (Scrutiny of Applications)
  • दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
  • वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)

PGCIL Bharti 2025 साठी वयोमर्यादा

POWERGRID Bharti 2025 साठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

  • व्यवस्थापक (Electrical): 39 वर्षे.
  • उप व्यवस्थापक (Electrical): 36 वर्षे.
  • सहाय्यक व्यवस्थापक (Electrical): 33 वर्षे.

ही वयोमर्यादा ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार आहे. विशिष्ट श्रेणींसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत आहे.

  • OBC (NCL) उमेदवार: 3 वर्षे (संबंधित श्रेणीसाठी आरक्षित पदांसाठी)
  • SC/ST उमेदवार: 5 वर्षे (संबंधित श्रेणीसाठी आरक्षित पदांसाठी)
  • PwBD उमेदवार: भारत सरकारच्या निर्देशानुसार

PGCIL Bharti 2025 साठी अर्ज फी

  • GEN/OBC/EWS : 500
  • SC/ST/PWD/ESM : फी नाही

PGCIL Bharti 2025 साठी महत्त्वाच्या

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 18 फेब्रुवारी 2025
  • अंतिम तारीख : 12 मार्च 2025

PGCIL Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.powergrid.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  4. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची
  6. कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  7. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  8. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

PGCIL Bharti 2025 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

POWERGRID काय आहे?

POWERGRID ही भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाच्या अंतर्गत एक 'महारत्न' सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे, जी वीज प्रेषण व्यवसायात गुंतलेली आहे. हे संपूर्ण आंतरराज्यीय transmission प्रणालीचे नियोजन, समन्वय, पर्यवेक्षण आणि नियंत्रण तसेच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पॉवर ग्रीडच्या Operation साठी जबाबदार आहे.

POWERGRID सध्या कोणत्या पदांसाठी भरती सुरू आहे?

POWERGRID सध्या व्यवस्थापक (Electrical), उपव्यवस्थापक (Electrical) आणि सहाय्यक व्यवस्थापक (Electrical) या पदांसाठी भरती करत आहे.

अर्ज फी आहे का?

होय, अर्ज फी ₹500 आहे. तथापि, SC/ST/PwBD/Ex-SM उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Group!