Anganwadi Bharti 2025 – लातूर महानगरपालिका हद्दीतील ३३ रिक्त अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या लातूर (नगरी प्रकल्प वॉर्ड-१) बाल विकास प्रकल्प कार्यालयाने ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती समन्वित बाल विकास योजना (ICDS) अंतर्गत केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
| The Child Development Project Office, Latur (Nagari Project Ward-1) has announced a recruitment drive for 33 vacant Anganwadi worker and assistant positions within the Latur Municipal Corporation area. According to official notifications issued by the Women and Child Development Department, Government of Maharashtra, applications are being invited to fill these posts. The recruitment process is being conducted under the Integrated Child Development Services (ICDS) scheme.. |
Women and Child Development Department (Anganwadi )बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूर अंगणवाडी भरती 2025WWW.MHNOKARI.IN |
Anganwadi Recruitment 2025 – Short Details of Notification |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
| एकुण जागा | 33 जागा |
| नोकरी ठिकाण | लातूर |
| अर्ज सुरू तारीख होण्याची | 17 एप्रिल 2025 |
| अर्ज करण्याची अंतिम तारीख | 02 मे 2025 |
| जाहिरात क्र. – | — |
हे पण वाचा : UPSC Bharti 2025 – 111 रिक्त जागांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Anganwadi Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा |
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 एप्रिल 2025
- अंतिम तारीख : 02 मे 2025
|
Anganwadi Bharti 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा |
| पदाचे नाव | रिक्त जागा |
| Anganwadi Madatnis – Helper | 33 |
Anganwadi Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता |
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| Anganwadi Helper | 12th Pass |
| Anganwadi Sevika | 12th Pass |
Anganwadi Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया |
|
Anganwadi Bharti 2025 साठी वयोमर्यादा |
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 35 / 40 वर्षे
|
Anganwadi Bharti 2025 साठी अर्ज शुल्क |
- (GEN/OBC/EWS) : —-
- (SC/ST/PWD/ESM) : —
|
Anganwadi Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे? |
| अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. |
| अर्ज पाठविण्याचा पत्ता | 👉Child Development Project Officer Urban Latur City, Trimurti Bhavan 1st Floor, Uday Petrol Pump Beside Barshi Road, Latur. |
| जाहिरात [PDF] | 👉Click here |
| अधिकृत वेबसाइट | 👉Click here |
- अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी अर्ज करणारे अर्जदार फक्त लातूर शहर महानगरपालीका, लातूर अंतर्गत स्थानिक क्षेत्रातील रहीवाशी असणे बंधनकारक आहे. स्थानिक रहिवाशी बाबत सक्षम प्राधिकारी तहसिलदार यांनी अलिकडील काळातील निर्गमित केलेले रहिवाशी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे. (विवाहित उमेदवारांनी पतीच्या नावाचे रहिवाशी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.)
- आवेदन पाठवण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी लातूर शहर, त्रिमुर्ती भवन पहिला मजला, उदय पेट्रोलपंप बाजूला बार्शी रोड, लातूर.
|
Welcome to Mhnokari.in – a trusted platform committed to providing the latest, most accurate, and verified updates on government jobs, exam results, admit cards, recruitment notifications, and career opportunities across Maharashtra India. Our team prioritizes thorough research, strict fact-checking, and clear presentation to ensure every user receives reliable, easy-to-understand, and trustworthy information.