IPL Retention 2026 LIVE Updates : थोड्याच वेळात रिटेन्शनची घोषणा, खेळाडूंचा फैसला होणार

IPL Retention 2026 LIVE Updates : थोड्याच वेळात रिटेन्शनची घोषणा, खेळाडूंचा फैसला होणार
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

आयपीएल 2026 मोसमाला अजून खूप महिने बाकी आहेत. मात्र त्याआधी येत्या 15 किंवा 16 डिसेंबर रोजी 19 व्या मोसमासाठी मिनी ऑक्शन होणार आहे. मिनी ऑक्शनमध्ये गेल्या हंगामातील कोणते खेळाडू असणार आणि कोणते नसणार? हे थोड्याच वेळात रिटेन्शन यादी समोर आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. एकूण 10 फ्रँचायजी 15 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता आपल्या टीममधील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करणार आहे. कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये असणार? हे आपण या लाईव्ह ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!