SBI SCO Bharti 2025: 122 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज | पात्रता, वेतन आणि महत्त्वाच्या तारखा

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

SBI SCO Bharti 2025 –  स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून SCO Recruitment 2025 अंतर्गत 122 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीत Manager (Credit Analyst), Manager (Products – Digital Platforms) आणि Deputy Manager (Products – Digital Platforms) पदांचा समावेश आहे. अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान सुरू राहणार आहे. उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग व मुलाखत याद्वारे केली जाणार असून निवड झालेल्या अधिकाऱ्यांना ₹63,840 ते ₹1,05,280 मासिक पगार मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता, वयोमर्यादा आणि अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : RBI Grade B Officer Bharti 2025 | 120 पदांसाठी अर्ज सुरू

State Bank of India (SBI)

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025

जाहिरात क्र : CRPD/SCO/ 2025-26/10 & CRPD/ SCO/2025-26/11

SBI SCO Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणAll India
एकुण जागा122
 Important Dates
अर्ज सुरू11 सप्टेंबर 2025
अंतिम तारीख2 ऑक्टोबर 2025
परिक्षानंतर कळविण्यात येईल.

SBI SCO Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Manager (Credit Analyst) 63
Manager (Products – Digital Platforms) 34
Deputy Manager (Products – Digital Platforms) 25

SBI SCO Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Manager (Credit Analyst)MBA (Finance)/ CA/ CFA/ ICWA + 3 वर्षे अनुभव
Manager (Products – Digital Platforms)B.E./B.Tech (IT/CS) / MCA + MBA प्राधान्य + 5 वर्षे अनुभव
Deputy Manager (Products – Digital Platforms)B.E./B.Tech (IT/CS) / MCA + MBA प्राधान्य + 3 वर्षे अनुभव

SBI SCO Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

31 ऑगस्ट 2025 रोजी वयोमर्यादा
  • Manager (Credit Analyst): 25 – 35 वर्षे
  • Manager (Digital Platforms): 28 – 35 वर्षे
  • Deputy Manager (Digital Platforms): 25 – 32 वर्षे

SBI SCO Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 7122
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

SBI SCO Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • शॉर्टलिस्टिंग (Eligibility + अनुभव)
  • मुलाखत (100 गुण)
  • अंतिम निवड – फक्त मुलाखतीच्या गुणांवर

SBI SCO Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. अधिकृत SBI Careers वेबसाईटला भेट द्या 👉 Click Here

  2. “SBI SCO Recruitment 2025” लिंक निवडा.

  3. नवीन नोंदणी करून अर्ज फॉर्म भरा.

  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे).

  5. अर्ज शुल्क भरा (लागल्यास).

  6. अर्ज सबमिट करून प्रिंटआउट घ्या.

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] Manager (Credit Analyst)
Manager (Products – Digital Platforms)
Deputy Manager (Products – Digital Platforms)
अधिकृत वेबसाइट👉Click Here
ऑनलाईन अर्ज Manager (Credit Analyst)
Manager (Products – Digital Platforms)
Deputy Manager (Products – Digital Platforms)

 

Join Our WhatsApp Group!