Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 – 174 गट-क पदांसाठी मोठी भरती जाहीर, ऑनलाइन अर्ज सुरू

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 – नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation – NMC) यांनी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. एकूण 174 Group-C पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीमध्ये Junior Clerk, Tax Collector, Law Assistant, Library Assistant, Stenographer, Accountant, Programmer, System Analyst, Hardware Engineer, Data Manager अशा विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 26 ऑगस्ट 2025 ते 09 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

Also Read – Maharashtra Police Bharti 2025 – तब्बल 15,631 पदांसाठी मेगाभरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Nagpur Municipal Corporation (NMC)

नागपूर महानगरपालिका भरती 2025

जाहिरात क्र.: 399/PR

Nagpur Municipal Corporation ने 174 Group-C पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 26 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल आणि शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2025 आहे.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 – Short Details

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणनागपूर, महाराष्ट्र
एकूण पदे174
महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू26 ऑगस्ट 2025
अंतिम तारीख09 सप्टेंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल
पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नावरिक्त जागा
Junior Clerk60
Law Assistant6
Tax Collector74
Library Assistant8
Stenographer10
Accountant/Cashier10
System Analyst1
Hardware Engineer2
Programmer2
Data Manager1
अर्ज शुल्क
  • Open : ₹1000
  • BC/EWS/Orphan : ₹900
  • Ex-Servicemen : फी नाही
  • फी ऑनलाइन पद्धतीनेच भरावी (UPI/Net Banking/Debit/Credit)
वयोमर्यादा (09 सप्टेंबर 2025 रोजी)
  • किमान वय : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त (Open) : 38 वर्षे
  • BC/EWS/Orphan : 43 वर्षे
  • Ex-Servicemen : 55 वर्षांपर्यंत
निवड प्रक्रिया
  • Computer-Based Test (CBT) – 100 प्रश्न, 200 गुण
  • नॉन-टेक्निकल : मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता
  • टेक्निकल : वरील सोबत विषयावर आधारित प्रश्न
  • Qualifying Marks – Open: 50%, Reserved: 45%
  • Interview नाही (Clerk, Law Assistant, Tax Collector, Library Assistant, Steno)
कसे अर्ज करावे?
  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या 👉 nmcnagpur.gov.in
  2. “New Registration” वर क्लिक करा
  3. सर्व माहिती नीट भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  4. शुल्क भरून अर्ज सबमिट करा
  5. अर्जाची प्रिंट काढून ठेवा
Important Links
जाहिरात [PDF]👉 Download Here
ऑनलाईन अर्ज👉 Apply Here
अधिकृत वेबसाइट👉 Click Here
Join Our WhatsApp Group!