PMC Teacher Bharti 2025 – पुणे महापालिकेत 284 पदांसाठी ऑफलाइन अर्ज सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

PMC Teacher Bharti 2025 – पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी प्राथमिक शिक्षक पदांची तात्पुरती भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती मराठी व इंग्रजी माध्यमातील PMC शाळांमध्ये कराराधारित स्वरूपात होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

हे पण वाचा :  IB Bharti 2025 – इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 3,717 ACIO पदांसाठी अर्ज सुरु! पदवीधरांना मोठी संधी!

Pune Municipal Corporation (PMC)

पुणे महानगरपालिका शिक्षक भरती 2025

Pune Municipal Corporation (PMC) Education Department (Primary) has announced a significant recruitment drive for primary teachers for the upcoming 2025-26 academic year. The recruitment aims to fill positions in both English and Marathi medium primary schools on a temporary, contract basis.

PMC Teacher Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतOffline
नोकरी ठिकाणपुणे
एकुण जागा284
 Important Dates
अर्ज सुरू24 जुलै 2025
अंतिम तारीख29 जुलै 2025

PMC Teacher Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) 213
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 71

PMC Teacher Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम)D.Ed./B.Ed. (मराठी माध्यम)
प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)D.Ed./B.Ed. (इंग्रजी माध्यम)

PMC Teacher Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

22 जुलै 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 38 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

PMC Teacher Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : फी नाही
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही

PMC Teacher Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Merit-Based Selection

PMC Teacher Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. अर्ज पद्धत: अर्ज फक्त प्रत्यक्ष उपस्थित राहून (हस्ते) सादर करावा. पोस्ट/कुरिअरने पाठवलेले अर्ज अमान्य असतील.

  2. अर्ज सादर करण्याचे ठिकाण: शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे 05

  3. अर्ज स्वीकारण्याची मुदत: जाहिरात प्रसिद्धीनंतर 5 कार्यदिवस,
    वेळ: सकाळी 11:00 ते दुपारी 2:00.

  4. अर्ज नमुना: जाहिरातीत दिलेल्या फॉर्मप्रमाणे अर्ज भरावा.

अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉मराठी  Download Here

👉इंग्रजी  Download Here

अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!