BHEL Artisan Bharti 2025 – 515 रिक्त पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

BHEL Artisan Bharti 2025 – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) च्या अंतर्गत एकूण 515 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात 16 जुलै 2025 पासून असून शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

हे पण वाचा : Bank of Baroda LBO Bharti 2025 – बँक ऑफ बडोदामध्ये 2,500 लोकल बँक ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Bharat Heavy Electricals Limited (BHEL)

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती 2025

जाहिरात क्र : 04/2025

Bharat Heavy Electricals Limited (BHEL) has announced a major recruitment drive for 515 Artisan Grade IV posts across 11 manufacturing units in India. The online application process starts July 16, 2025, offering young, skilled individuals a chance to join India’s premier engineering enterprise. BHEL, a key player in power, defence, aerospace, and mobility sectors, reported a turnover of over ₹28,339 crore in 2024–25 and operates globally in 89 countries. Vacancies are trade-specific and may vary based on future assessments.

BHEL Artisan Recruitment 2025 – Short Details of Notification

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
एकुण जागा515
 Important Dates
अर्ज सुरू01 जुलै 2025
अंतिम तारीख12 ऑगस्ट 2025
परिक्षासप्टेंबर 2025

BHEL Bharti 2025 : साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव/ट्रेडरिक्त जागा
 आर्टिजन
फिटर176
वेल्डर97
टर्नर51
मशिनिस्ट 104
इलेक्ट्रिशियन65
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 18
फाउंड्रीमन04

BHEL Artisan Notification 2025 : साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
 आर्टिजन
  • 10वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेडमध्ये ITI/NTC आणि NAC प्रमाणपत्र अनिवार्य
  • सामान्य व OBC प्रवर्गासाठी ITI/NTC आणि NAC मध्ये किमान 60% गुण आवश्यक.
  • SC/ST उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक.

BHEL Artisan Bharti 2025 : साठी वयोमर्यादा

01 जुलै 2025 रोजी वयोमर्यादा
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 27 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

BHEL Artisan Bharti 2025 साठी अर्ज शुल्क

  • (GEN/OBC/EWS) : 1072
  • (SC/ST/PWD/ESM) : 472
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.

BHEL Artisan Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • Computer Based Examination (CBE)
  • Skill Test & Document Verification

BHEL Artisan Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://careers.bhel.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  4. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा.
  5. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाईन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
Some Useful Important Links
जाहिरात [PDF] 👉Download Here
ऑनलाईन अर्ज 👉Visit Here
अधिकृत वेबसाइट👉Click Here

 

Join Our WhatsApp Group!