Bombay High Court Bharti 2025 – मुंबई उच्च न्यायालय तसेच नागपूर व औरंगाबाद येथील खंडपीठांनी ‘Resource Personnel‘ पदभरतीसाठी अर्ज मागविण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती कराराधारित स्वरूपात असून, प्रलंबित जुन्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि निष्फळ प्रकरणांची छाननी व वर्गीकरण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
या भरतीसाठी फक्त मुंबई उच्च न्यायालयात पूर्वी सेवेत असलेले आणि निवृत्त झालेले विभाग अधिकारी (Section Officers), सहाय्यक निबंधक (Assistant Registrars), वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistants), तसेच खाजगी सचिव (Private Secretaries) यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकूण 60 पदांसाठी ही भरती केली जाणार असून त्यामध्ये खालील प्रमाणे विभागणी करण्यात आली आहे: या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
Bombay High Court (BHC)मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 | |
Bombay High Court Recruitment 2025 – Short Details of Notification | |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
एकुण जागा | 60 जागा |
नोकरी ठिकाण | Mumbai, Nagpur, Aurangabad |
अर्ज सुरू तारीख होण्याची | 22 मे 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 06 जून 2025 |
जाहिरात क्र. – |
हे पण वाचा : UPSC Bharti 2025 – सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! विविध पदांसाठी अर्ज सुरु, शेवटची तारीख जवळ… लगेच पाहा!
Bombay High Court Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा |
|
पदाचे नाव | रिक्त जागा |
Resource Personnel | |
Principal Seat, Bombay (Appellate) | 20 |
Original Side, Bombay | 20 |
Bench at Nagpur | 10 |
Bench at Aurangabad | 10 |
शैक्षणिक पात्रता |
|
Bombay High Court Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया |
|
Bombay High Court Bharti 2025 साठी वयोमर्यादा |
|
Bombay High Court Bharti 2025 साठी अर्ज शुल्क |
|
Bombay High Court Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे? | |
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे. | |
जाहिरात [PDF] | 👉Click here |
Application Form | 👉Click here |
अर्ज पुढीलपैकी कोणत्याही पद्धतीने सादर करता येईल:
शारीरिक स्वरूपातील अर्ज (Speed Post, R.P.A.D., Hand delivery, Courier) पाठवताना अर्ज असलेल्या पाकिटावर स्पष्टपणे पुढीलप्रमाणे लिहिलेले असणे आवश्यक आहे: अर्ज पाठविण्याचा पत्ता: High Court, Appellate Side, Bombay |

Hi! I’m Karan, an Experienced content editor at mhnokari.in, specializing in government job updates, exam results, admit cards, and recruitment news. With a focus on accuracy and clarity, I deliver trusted, fact-checked content to empower students and job seekers across India. Recognized for aligning actionable insights with official guidelines, I ensure readers stay prepared in competitive fields like education and public-sector careers.