ASRB Bharti 2025 – 582 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

The Agricultural Scientists Recruitment Board (ASRB) has announced the notification for the Combined National Eligibility Test (NET), Agricultural Research Service (ARS), Subject Matter Specialist (SMS) (T-6) & Senior Technical Officer (STO) (T-6) Examination-2025.
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ASRB Bharti 2025 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी कृषी शास्त्रज्ञ (ASRB) च्या अंतर्गत एकूण 582 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. कृषी शास्त्रज्ञने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 22 एप्रिल 2025 पासून असून शेवटची तारीख 21 मे 2025 आहे.  या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

ASRB Recruitment 2025 साठी तपशील

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा582 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख22 एप्रिल 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख21 मे 2025
जाहिरात क्र. –1(1)/2025-Exam

  हे पण वाचा : IDBI Bank Bharti 2025 – तब्बल 650 जागांसाठी भरती! पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख जाणून घ्या त्वरित!

ASRB Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव / परीक्षेचे नावरिक्त जागा
राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)
कृषी संशोधन सेवा (ARS)458
सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS)41
सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO)83

 

ASRB Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)
  • उमेदवाराकडे संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. ही पदवी 30.09.2025 रोजी किंवा त्यापूर्वी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळवलेली असावी.
कृषी संशोधन सेवा (ARS)
सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS)
सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO)

 

ASRB Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

प्राथमिक परीक्षा (CBT): ही परीक्षा कंप्यूटर आधारित (computer based) असेल. परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न (objective type questions) विचारले जातील. ही परीक्षा केवळ Qualifying स्वरूपाची आहे, त्यामुळे अंतिम निवडीसाठी याचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.

  1. या परीक्षेत 150 गुणांसाठी 150 प्रश्न विचारले जातील आणि यासाठी 2 तासांचा वेळ दिला जाईल.
  2. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण कमी केले जातील (Negative Marking)
  3. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल.

मुख्य परीक्षा (Descriptive): जे उमेदवार प्राथमिक परीक्षेत Minimum Qualifying Marks मिळवतील, ते मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील.

  1. मुख्य परीक्षा 300 गुणांची असेल आणि यासाठी 3 तासांचा वेळ दिला जाईल.
  2. प्रश्नपत्रिका हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असेल.
  • प्रश्नांचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:
  1. 25 प्रश्न – प्रत्येक 5 गुणांसाठी (उत्तर अंदाजे 50 शब्दांमध्ये)
  2. 10 प्रश्न – प्रत्येक 10 गुणांसाठी (उत्तर अंदाजे 100 शब्दांमध्ये)
  3. 05 प्रश्न – प्रत्येक 15 गुणांसाठी (उत्तर अंदाजे 150 शब्दांमध्ये)

मुलाखत (Personal Interview): मुख्य परीक्षेत Minimum Qualifying Marks मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

ASRB Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • ARS (Agricultural Research Service) साठी: उमेदवाराचे वय 01.08.2025 पर्यंत 21 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • SMS (Subject Matter Specialist) (T-6) & STO (Senior Technical Officer) (T-6) साठी: उमेदवाराचे वय 21 मे 2025 पर्यंत 21 वर्षांपेक्षा कमी नसावे आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • काही विशिष्ट प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलत आहे.

ASRB Bharti 2025 साठी अर्ज फी

NET (National Eligibility Test) साठी फी:

  • अनारक्षित (Unreserved – UR): ₹1000
  • आर्थिक दुर्बल घटक (Economically Weaker Section – EWS)/ इतर मागास वर्ग (Other Backward Class – OBC): ₹500
  • अनुसूचित जाती (Scheduled Caste – SC)/ अनुसूचित जमाती (Scheduled Tribe – ST)/ बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती (Persons with Benchmark Disabilities – PwBD)/ महिला/ तृतीय लिंगी (Transgender): ₹250

ARS/SMS (T-6)/STO (T-6) पदांसाठी फी:

  • अनारक्षित (Unreserved – UR): ₹1000
  • आर्थिक दुर्बल घटक (Economically Weaker Section – EWS)/ इतर मागास वर्ग (Other Backward Class – OBC): ₹800
  • अनुसूचित जाती (Scheduled Caste – SC)/ अनुसूचित जमाती (Scheduled Tribe – ST)/ बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती (Persons with Benchmark Disabilities – PwBD)/ महिला/ तृतीय लिंगी (Transgender): NIL

NET सोबत ARS/SMS (T-6)/STO (T-6) च्या कोणत्याही Combination साठी फी:

  • अनारक्षित (Unreserved – UR): ₹2000
  • आर्थिक दुर्बल घटक (Economically Weaker Section – EWS)/ इतर मागास वर्ग (Other Backward Class – OBC): ₹1300
  • अनुसूचित जाती (Scheduled Caste – SC)/ अनुसूचित जमाती (Scheduled Tribe – ST)/ बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती (Persons with Benchmark Disabilities – PwBD)/ महिला/ तृतीय लिंगी (Transgender): ₹250

केवळ ARS (Agricultural Research Service) साठी फी: 

  • अनारक्षित (Unreserved – UR): ₹1000
  • आर्थिक दुर्बल घटक (Economically Weaker Section – EWS)/ इतर मागास वर्ग (Other Backward Class – OBC): ₹800
  • अनुसूचित जाती (Scheduled Caste – SC)/ अनुसूचित जमाती (Scheduled Tribe – ST)/ बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती (Persons with Benchmark Disabilities – PwBD)/ महिला/ तृतीय लिंगी (Transgender): NIL

SMS (Subject Matter Specialist) (T-6) & STO (Senior Technical Officer) (T-6) साठी फी:

  • अनारक्षित (Unreserved – UR): ₹1,000
  • आर्थिक दुर्बल घटक (Economically Weaker Section – EWS)/ इतर मागास वर्ग (Other Backward Class – OBC): ₹800
  • अनुसूचित जाती (Scheduled Caste – SC)/ अनुसूचित जमाती (Scheduled Tribe – ST)/ बेंचमार्क अपंगत्व असलेले व्यक्ती (Persons with Benchmark Disabilities – PwBD)/ महिला/ तृतीय लिंगी (Transgender): NIL

ASRB Bharti 2025 साठी महत्त्वाच्या

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 एप्रिल 2025
  • अंतिम तारीख : 21 मे 2025
  • पूर्व परीक्षा (ARS/SMS/STO) & NET: 02 ते 04 सप्टेंबर 2025
  • मुख्य परीक्षा (ARS/SMS/STO): 07 डिसेंबर 2025

ASRB Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
  1. अधिकृत संकेतस्थळावर जा: https://www.asrb.org.in
  2. उमेदवारांनी NET, ARS, SMS (T-6), STO (T-6) किंवा त्यांच्या संयुक्त पर्यायांपैकी (Combination) योग्य पर्याय निवडावा.
  3. ARS/SMS/STO साठी अर्ज करताना प्राधान्यक्रम (Preference Order) देणे आवश्यक आहे.
  4. सर्व आवश्यक अर्हता निकष (Eligibility Criteria) पूर्ण करणे आवश्यक आहे.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची
  6. कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  7. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  8. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

ASRB Bharti 2025 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ASRB भरती 2025 अंतर्गत कोणत्या परीक्षा घेतल्या जात आहेत?

कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) NET, ARS, SMS (T-6) आणि STO (T-6) साठी संयुक्त परीक्षा आयोजित करत आहे.

ASRB भरती 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराकडे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत संबंधित विषयात मास्टर पदवी (Master's Degree) किंवा समतुल्य पात्रता असणे आवश्यक आहे.

ASRB भरती 2025 साठी अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.asrb.org.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.

Join Our WhatsApp Group!