यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलली!! – YDCC Bank Hall Ticket Download

YDCC Admit Card 2025

YDCC Bank Exam Update

दि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., यवतमाळ येथील नोकर भरतीचे अनुषंगाने होणारी ऑनलाईन परीक्षा दि. १३/११/२०२५, दि. १४/११/२०२५ व दि. १५/११/२०२५ अपरिहार्य कारणामुळे पुढे करण्यात आलेली आहे. या संदर्भात SMS, E-mail द्वारे उमेदवारांना कळविण्यात येणार आहे. तसेच सुचना संकेत स्थळावर उपलब्ध राहिल.ऑनलाईन परीक्षे संदर्भात पुढील सुचना दि. १७/११/२०२५ रोजी जाहीरातीद्वारे व SMS, E-mail द्वारे सुद्धा कळविण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

 

 

 


YDCC Bank Hall Ticket Download – YDCC Bank Admit Card / Hall Tickets are avilable for Downloading online. Candidats can Click on following given link & Download their admit cards. The Examinations details Like Exam date, Time & Exam Center details are mentioned your Admit card of ydccbank.com.

 

YDCC बँकेचे प्रवेशपत्र / हॉल तिकिटे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. उमेदवार खालील लिंकवर क्लिक करून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात किंवा प्रिंट काढू शकता. परीक्षेची तारीख, वेळ आणि परीक्षा केंद्राची माहिती तुमच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेली आहे. तसेच या परीक्षेचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न या लिंक वर उपलब्ध आहे. 

 

YDCC Admit Card 2025

 

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

The post यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलली!! – YDCC Bank Hall Ticket Download appeared first on MahaBharti.in.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!