Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 – 110 पदांसाठी भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 – वसई विरार महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत एकूण 110 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया थेट मुलाखती (Walk-in Interview) स्वरूपात होणार आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

या मुलाखती 28 मे 2025 पासून 5 जून 2025 या कालावधीत घेण्यात येणार असून, उमेदवारांनी सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 या वेळेत मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे.

The Vasai Virar Mahanagarpalika has announced a recruitment drive for a total of 110 posts under the National Urban Health Mission (NUHM). The selection process will be conducted through walk-in interviews scheduled to take place from 28th May 2025 to 5th June 2025.
Candidates interested in these positions must report for the interview at the specified location between 11:00 am and 3:00 pm on the designated dates. The interviews will be held at the Medical Department of Vasai Virar Mahanagarpalika, located in Vasai. The full address provided is Vasai Virar Mahanagarpalika, Medical Department, Vasai (W), District Palghar – 401 303.
Vasai Virar Mahanagarpalika

वसई विरार शहर महानगरपालिका भरती 2025

WWW.MHNOKARI.IN

Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2025 – Short Details of Notification
अर्ज करण्याची पद्धतwalk-in interviews
एकुण जागा 110 जागा
नोकरी ठिकाणवसई-विरार
थेट मुलाखत (पद क्र.1 ते 5) 28 मे ते 05 जून 2025
अर्ज सादर करण्याची तारीख 28 मे ते 05 जून 2025
जाहिरात क्र. –वविशम/वैआवि/511/2025

हे पण वाचा : Bombay High Court Bharti 2025 – मुंबई उच्च न्यायालयात ‘रिसोर्स पर्सनल’ पदांची भरती, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा
  • थेट मुलाखत (पद क्र.1 ते 5): 28 मे ते 05 जून 2025
  • अर्ज सादर करण्याची तारीख: 28 मे ते 05 जून 2025
पद क्र.पदाचे नावरिक्त जागा
1बालरोग तज्ञ 01
2साथरोग तज्ञ01
3पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 13
4अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 20
5वैद्यकीय अधिकारी 37
6स्टाफ नर्स (स्त्री) 08
7स्टाफ नर्स (पुरुष) 01
8औषध निर्माता 01
9प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
10बहुउद्देशीय आरोग्य सेवक 25
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
बालरोग तज्ञ
  • MD Paed/DCH/DNB
साथरोग तज्ञ
  • MBBS/BDS/ AYUSH
  • MPH/MHA/ MBA(Health)
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
  • MBBS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
  • MBBS
वैद्यकीय अधिकारी
  • MBBS
स्टाफ नर्स (स्त्री)
  • GNM/B.Sc (Nursing)
स्टाफ नर्स (पुरुष)
  • GNM/B.Sc (Nursing)
औषध निर्माता
  • D.Pharm/B.Pharm
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • B.Sc
  • DMLT
बहुउद्देशीय आरोग्य सेवक
  • 12 (विज्ञान) उत्तीर्ण
  • पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया
  • Merit-Based Selection
  • Document Verification
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 साठी वयोमर्यादा
  • पद क्र.1 ते 5: 70 वर्षांपर्यंत
  • पद क्र.6 ते 10: 18 ते 38 वर्षे
  • काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 साठी अर्ज शुल्क
  • (GEN/OBC/EWS) : फी नाही
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
Vasai Virar Mahanagarpalika  Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :

वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प.)

मुलाखतीचे ठिकाण

(पद क्र.1 ते 5)

👉वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
जाहिरात & अर्ज (Application Form)👉Click here
Join Our WhatsApp Group!