UPSC NDA Bharti 2025 – NDA & NA-II परीक्षेची अधिसूचना जाहीर; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

UPSC NDA Bharti 2025 – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षा (द्वितीय) 2025 साठी अधिसूचना जाहीर केली आहे. ही परीक्षा 14 सप्टेंबर 2025 रोजी होणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना 1 जुलै 2026 पासून प्रशिक्षण सुरू होणार आहे.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम मुदत 17 जून 2025, रात्री 11:59 पर्यंत आहे. अर्ज upsconline.nic.in या नव्या पोर्टलवर भरायचा आहे.

The Union Public Service Commission (UPSC) has officially released the examination notice for the National Defence Academy & Naval Academy Examination (II), 2025. The examination is scheduled to be conducted on 14th September, 2025, for admission to the Army, Navy, and Air Force wings of the National Defence Academy (NDA) for the 156th Course and for the 118th Indian Naval Academy Course (INAC) commencing from 1st July, 2026.
National Defence Academy and Naval Academy Examination (NDA & NA) (II) 2025

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (II) 2025

UPSC NDA Recruitment 2025 – Short Details of Notification
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 406 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू तारीख होण्याची 28 मे 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जून 2025
जाहिरात क्र. –10/2025-NDA-II

हे पण वाचा :  UPSC CDS Bharti 2025 – UPSC संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II), 2025 जाहीर केली; अर्ज प्रक्रिया सुरू

UPSC NDA Bharti 2025 साठी महत्त्वाच्या तारखा
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 मे 2025
  • अंतिम तारीख : 17 जून 2025
  • लेखी परीक्षा: 14 सप्टेंबर 2025
पदाचे नावदल रिक्त जागा
नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर (Army) 208
नौदल (Navy) 42
हवाई दल (Air Force) 120
नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]36
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
नॅशनल डिफेन्स अकॅडमी
  • 12वी उत्तीर्ण
नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]
  • 12वी उत्तीर्ण (PCM)
UPSC NDA Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया
  • Written Examination
  • Services Selection Board (SSB) Interview/Personality Test
  • Computerised Pilot Selection System (CPSS)
  • Medical Examination
UPSC NDA Bharti 2025 साठी वयोमर्यादा
  • जन्म 01 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 या दरम्यान असावा.
UPSC NDA Bharti 2025 साठी अर्ज शुल्क
  • (GEN/OBC/EWS) : 100
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
  • उमेदवारांनी त्यांचे परीक्षा शुल्क फक्त Debit Card / Credit Card / Net Banking / UPI किंवा इतर ऑनलाईन पद्धतीनेच भरावे.
UPSC NDA  Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?
अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज 👉Click here
जाहिरात [PDF] 👉Click here
अधिकृत वेबसाइट👉Click here
Join Our WhatsApp Group!