महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिरात | UMED MSRLM Bharti 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

UMED MSRLM Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (MSRLM), अंतर्गत विविध तालुक्यात नवीन पदांची निवड करावयाची असल्याने पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी आपल्याच तालुक्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी तयार झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

UMED MSRLM Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for recruitment to new posts in various talukas under Maharashtra State Rural Livelihood Mission (MSRLM).
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾तालुक्यात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये प्रतिमाह वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : कमाल 43 वर्ष असावे.
◾पदाचे नाव : आयएफसी ब्लॉक अँकर.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) किमान कृषी व कृषी सलग्न पदवी जसे कि कृषी तंत्रज्ञान Bachelor of science in Agriculture or Bachelor of Science in Horticulture or B.Tech.in Agriculture or Bachelor of science in Fishery. Bachelor of science in Forestry. Bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration पदवीधारक असणे आवश्यक.
2) कृषी क्षेत्रातला किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : चंद्रपूर (सिंदेवाही, जिवती, कोरपना, सावली व ब्रम्हपुरी तालुक्यात).
◾निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा ४० गुण व प्रत्यक्ष मुलाखत १० गुण.
◾सदर पदाकरिता परिपूर्ण भरलेले अर्ज (शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह) सादर करण्याची अंतिम तारीख पर्यंत सायं. ०५.०० वाजेपर्यंत व्यक्तीशः / टपालाद्वारे / विहित मुदतीत खालील कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोहचतील अशा बेताने सादर करण्यात यावे, विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
◾अर्ज पत्ता : जाहिरात पहा.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 19 नोव्हेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

Source

Latest Jobs
All India Jobs
Home
Hall Ticket
Result
Join Our WhatsApp Group!